Categories
अनिष्ट रुढी - परंपरा अभियान

मासिक पाळी तर निसर्गाचा आविष्कार;
मग उपासना स्वातंत्र्याला का नकार?

जानेवारी २०१९

समाजात स्त्रियांच्या दुय्यमत्वाला अधोरेखित करणारी घटना घडते. अशा घटनेचा विषय घेऊन महाअंनिस महिला सहभाग विभागातर्फे 3 ते 12 जानेवारीदरम्यान महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान राबविण्यात येते. यंदा केरळमधील शबरीमला येथे अय्यप्पाच्या मंदिरात 10 ते 50 वर्षेवयोगटातील महिलांना मासिक पाळी येते, म्हणून प्रवेशबंदी हा विषय पूर्ण भारतभर चर्चिला गेला. अय्यप्पा हा कट्टर ब्रह्मचारी देव. त्यामुळे पूर्वापार […]

Categories
अभियान

भारतातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात

शहीद डॉ. दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१७

कलावंत, समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक व इतिहासकार यांची निषेध व्यक्त करणारी निवेदने मध्यंतरीच्या काळात ‘इकॉनामिक अँड पॉलिटिकल वीक्ली’ या साप्ताहिकाने भारतातील कलावंत, समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक व इतिहासकार यांना वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधातील निवेदनाला पाठिंबा दर्शवण्याची विनंती केली व त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ज्या स्थितीच्या काळात ही निवेदनं प्रसिद्ध झाली, त्या स्थितीत अजूनही तसूभरसुद्धा फरक पडला नाही, याची जाणीव ठेवून […]

Categories
अभियान चळवळ

‘जातिधर्माचा नको आधार, आम्ही वापरू मानव अधिकार’

फेब्रुवारी – २०१७

महिला सबलीकरण आणि प्रबोधन अभियान 3 ते 12 जानेवारी 2017 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिला सहभाग विभागातर्फे 3 जानेवारी, ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती’ ते 12 जानेवारी, ‘राजमाता जिजाबाई जयंती’ या दरम्यान महिला सबलीकरण आणि प्रबोधन अभियान घेण्यात आले. ‘जातिधर्माचा नको आधार, आम्ही वापरू मानव अधिकार’ हे घोषवाक्य घेऊन कार्यक्रम सादर करण्यात आले. महिला सबलीकरणासाठी ‘जातिअंत’ […]