Categories
बालविवाह

उमरग्यात अंधश्रद्धेतून देवीसोबत होणारा बालविवाह रोखला

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

उमरगा तालुक्यातील मुळजमध्ये अंधश्रद्धेतून एका कुटुंबाने स्वत:च्या मुलीचा विवाह देवीसोबत लावण्याचा अघोरी प्रकार सुरू केला होता. मात्र वेळीच बालविवाह प्रतिबंध समिती, अंनिस व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी या कुटुंबाचा शोध घेऊन या कुटुंबाचे समुपदेशन केले आणि घडणारा अघोरी प्रकार रोखला. मुळज गावातील झोपडपट्टी वस्ती असलेल्या एका कुटुंबातील तरुण मुलीच्या कानातून रक्तस्त्राव होत होता; पण त्या तरुणीच्या […]