Categories
अघोरी प्रथा महिला

आदिवासी समाजातील कुरमा पद्धतीविरोधात महाराष्ट्र अंनिस करणार प्रबोधन

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, कुरखेडा, भामरागड तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये कुरमा पध्दती आढळते. या पध्दतीत महिलांना मासिक पाळीच्या कालावधीत निवासीघरात न ठेवता गोटुल, झोपडी किंवा लगतच्या जंगलात झाडाखाली एकट्याने ठेवले जाते. खाली जमिनीवर झोपविले जाते. या पाच दिवसांत त्यांना घरून जेवण पाठवले जाते किंवा जंगलातील अन्नावर पोट भरावे लागते. असे का वागविले […]

Categories
अघोरी प्रथा महिला

बोहरा समाजातील खतना प्रथा अमानवी – शबनम पूनावाला

जागतिक महिलादिनाच्या अनुषंगाने पुणे शहर अंनिस शाखेच्या महिलांनी ‘बोहरा समाजातील खतना प्रथा’ या विषयावर शबनम पूनावाला यांचे व्याख्यान आयोजित केले होते. शबनम पूनावाला यांचे कुटुंब त्यांच्या सुधारणावादी विचारांमुळे बोहरा समाजातून बहिष्कृत केलेले आहे, तरीसुध्दा त्यांनी आपले सुधारणावादी विचार हिरिरीने मांडणे सोडलेले नाही. गेली काही वर्षे शबनम पूनावाला या बोहरा समाजात असलेल्या खतना प्रथेविरोधात काम करत […]

Categories
अघोरी प्रथा

मांगीरबाबा यात्रेतील कमरेत गळ टोचून नवस फेडण्याच्या अघोरी प्रथेला न्यायालयाचा लगाम!

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

औरंगाबाद शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर शेंद्रा नावाच्या गावात दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या पंचमीला मांगीरबाबा देवस्थानच्या नावाने यात्रा भरते. येथे पाच ते सात हजार कोंबड्या, बकरांचा नवस फेडण्याच्या नावाने बळी दिला जातो. काही भाविक तर नवस फेडण्यासाठी आपल्या कमरेला गळ (चार मिलिमीटर जाडीचा लोखंडी आकडा) टोचून घेतात आणि विशेषतः कमरेतून गळ काढल्यानंतरही रक्त निघत नाही. कारण मांगीरबाबा […]

Categories
अघोरी प्रथा

नरबळीने गुप्तधन मिळते या अंधश्रद्धेपोटी चंद्रपूर जिल्ह्यात युग मेश्रामचा बळी

ऑक्टोबर - २०१८

21 ऑगस्ट 2018 रोजी दोनवर्षीय युग अशोक मेश्राम आपल्या चार वर्षांच्या भावासोबत घरापासून केवळ 100 फूट अंतरावर असलेल्या रेतीच्या ढिगार्‍यावर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. त्याला युगच्या घरासमोरच राहत असलेल्या प्रमोद बनकर (वय 43) व सुनील बनकर (वय 35) या आरोपींनी खेळत असताना उचलून नेऊन गावातीलच एका निर्जन झोपडीत बंद करून ठेवले होते. ही […]

Categories
अघोरी प्रथा

कावडयात्रा : तोंड दाबून (स्वतःचे), बुक्क्यांचा मार (इतरांचा)!

सप्टेंबर - २०१८

पावसाळा सुरू झाला की, माणसांना निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचे वेध लागतात. आल्हाददायक श्रावणात कुटुंबासोबत निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन करण्याची कल्पना किती आनंददायी आहे! उत्तर भारतातील हिंदी भाषिकांचा श्रावण (सावन) मराठी श्रावणाच्या 15 दिवस अगोदर सुरू होतो. पण या ‘सावना’त कुटुंबासोबत पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याची कल्पनाही कुणी सुजाण मनुष्य करू शकत नाही. कारण? याच कालावधीत उत्तर भारतातील सुमारे 2 […]

Categories
अघोरी प्रथा

पशुबळीला विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांवर भक्तांचा प्राणघातक हल्ला!

मे - २०१८

हरंगुळ (ता. जि. लातूर) येथील मरिआईसमोर गाभण मेंढीचा ‘जळ’ या प्रथेनुसार बळी दिला जातो. या प्रथेला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते अंगद कांबळे यांच्यावर देवीच्या भक्तांनी प्राणघातक हल्ला केला. याच्या निषेधार्थ आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी अंगद कांबळे यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्याला अंनिस लातूरने जाहीर पाठिंबा दिला. पोलीस आरोपींना पाठीशी घालत […]

Categories
अघोरी प्रथा

कौमार्यप्रथेविरोधात तरुणांचा एल्गार!

फेब्रुवारी - २०१८

कंजारभाट समाजातील कौमार्य प्रथेच्या विरोधात याच समाजातील काही शिक्षित तरुण आवाज उठवत आहेत. त्यातील एक धाडसी कार्यकर्ता विवेक तमाईचिकर याचा हा लेख वाचकांना विचार करायला लावेल. परवा रात्री माझ्या मित्रांना मारहाण झाली. का तर ते जातपंचायतीच्या विरोधात बोलले म्हणून. हे आमच्यासाठी नवीन नाही. कंजारभाट समाजातले जे-जे विरोधात बोलतात त्यांना मारहाण केली जाते, जातीच्या बाहेर काढलं […]

Categories
अघोरी प्रथा

आत्म्याच्या शांतीसाठी बालकाचा नरबळी

मे - २०१७

एका घरातील महिलेने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून घरात सुख-शांती नसल्याचा समज कुटुंबियांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे मृत महिलेची समाधी बांधण्यासाठी व तिच्या आत्म्याची शांती करण्यासाठी सहावर्षीय बालकाचा नरबळी देण्यात आल्याची घटना कळंब (जि. उस्मानाबाद) पोलिसांनी उघडकीस आणली आहे. कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा 26 जानेवारी रोजी […]

Categories
अघोरी प्रथा

क्रूरतेच्या पुढच्या अंकाची नांदी व्हाया जलिकट्टू

फेब्रुवारी – २०१७

जलिकट्टू, तामिळनाडूमधील मोजून चार जिल्ह्यांत खेळला जाणारा हा प्रकार मागच्या काही दिवसांत ‘त्सुनामी’ सारखा आला आणि त्यानं मानवानं बनाव करून रचलेलं सर्व संचित उद्ध्वस्त केलं. धर्म, संस्कृती या बाबी मानवकेंद्री तर नसतातच, तर त्या सजीवकेंद्री पण नसतात हे समीकरण घट्ट करणारं सगळं आता घडतंय, उद्या ते दिसणार आहे, त्याला निमित्तमात्र आहे ते म्हणजे जलिकट्टू. जलिकट्टूवर […]