Categories
धर्म आणि विज्ञान

विज्ञान आणि नैतिकता

सप्टेंबर - २०१७

(धर्म आणि विज्ञान या सदरातून आतापर्यंत धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज, धर्मचिकित्सेला आक्षेप, विश्वनिर्मिती आणि सत्याच्या शोधात, आत्मा : एक संकल्पना, श्रद्धा – हा धार्मिकांचा प्लासिबो आणि धर्मश्रद्धेमुळे वैचारिक क्षमतेवर होत असलेले परिणाम इत्यादीबद्दलची थोडीफार माहिती घेतली. धर्म व विज्ञान यासंबंधी जगभर चर्चा होत आहे, उलट-सुलट मतं मांडली जात आहेत. अनेक वैज्ञानिकांना यातून मार्ग काढता येईल, […]

Categories
धर्म आणि विज्ञान

राँग आयडिया ब्रेनमा ठोक दिया

शहीद डॉ. दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१७

वैचारिक क्षमता व (अंध)श्रद्धा (धर्म आणि विज्ञान या सदरातून आतापर्यंत धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज, धर्मचिकित्सेला आक्षेप, विश्वनिर्मिती आणि सत्याच्या शोधात, आत्मा ः एक संकल्पना आणि श्रद्धा – हा धार्मिकांचा प्लासिबो इत्यादीबद्दलची थोडीफार माहिती घेतली. श्रद्धेमुळे – त्यातल्या त्यात धर्म श्रद्धेमुळे – एक प्रकारचे समाधान मिळत असले तरी ही श्रद्धा आपली वैचारिक क्षमता कुंठीत करते, असे […]

Categories
धर्म आणि विज्ञान

श्रद्धा – धार्मिकांचा प्लॅसिबो

जुलै - २०१७

(’राँग आयडिया ब्रेनमा ठोक दिया’ यापूर्वीच्या लेखात धर्मसंकल्पनेचा उदय, धर्मचिकित्सेला आक्षेप, विश्वनिर्मिती, सत्याचा शोध आणि आत्मा याबद्दलची थोडीफार माहिती दिलेली आहे. विज्ञान आणि धर्म याबद्दलची चर्चा करताना धर्माचा पाया असलेल्या श्रद्धेला धर्मापासून वेगळे करता येत नाही. श्रद्धेशिवाय कुठलेही धार्मिक व्यवहार होऊ शकत नाहीत. परंतु वैज्ञानिकांना मात्र श्रद्धा ही धार्मिकांच्या मनाची समजूत घालणारी व/वा खोटे समाधान […]

Categories
धर्म आणि विज्ञान

5. आत्मा : एक संकल्पना

जून – २०१७

’राँग आयडिया ब्रेनमा ठोक दिया’ – प्रभाकर नानावटी / सुमन ओक (धर्म आणि विज्ञान याबद्दल विचार करत असताना धर्म ही संकल्पना कशी रूढ झाली, हे समजून घेणे आवश्यक होते. म्हणून धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज आणि धर्मचिकित्सेला आक्षेप, विश्वनिर्मिती आणि सत्याच्या शोधात याबद्दलची थोडीफार माहिती मागील चार लेखात दिलेली आहे. आत्मा ही संकल्पना प्रत्येक धर्माच्या जिव्हाळ्याचा […]

Categories
धर्म आणि विज्ञान

4. सत्याच्या शोधात

मे - २०१७

(धर्म आणि विज्ञान याबद्दल विचार करत असताना धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज, धर्मचिकित्सेला आक्षेप आणि विश्वनिर्मिती याबद्दलची थोडीफार माहिती मागील तीन लेखात दिलेली आहे. सत्याचा शोध हा धर्म व विज्ञान यांचा कळीचा मुद्दा आहे. परमेश्वराबद्दलचे सत्य व त्याच्या नावाने होत असलेल्या व्यवहाराची सत्यासत्यता व विज्ञानातील सत्यान्वेषण याविषयी थोड्याशा विस्ताराने या लेखात मांडणी केली आहे.) वयाच्या 15 […]

Categories
धर्म आणि विज्ञान

3. विश्वाची निर्मिती

एप्रिल – २०१७

धर्म आणि विज्ञान याबद्दल विचार करत असताना धर्म ही संकल्पना कशी रूढ झाली हे समजून घेणे आवश्यक होते. म्हणून धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज आणि धर्मचिकित्सेला आक्षेप याबद्दलची माहिती मागील दोन लेखात दिलेली आहे. विश्वाची निर्मिती हा एक धार्मिक व वैज्ञानिक यांच्यातील फार मोठा वादाचा मुद्दा आहे. तो नेमका काय आहे, याचा ऊहापोह या लेखात केला […]

Categories
धर्म आणि विज्ञान

धर्मचिकित्सा

फेब्रुवारी – २०१७

चिकित्सेला आक्षेप धर्माच्या अतिरंजित दाव्यांवर लोक विश्वास का ठेवतात? चिकित्सा म्हणजे काय हे त्यांनी कधी ऐकलेलंच नाही म्हणून का? जवळजवळ सर्वच पारंपरिक धार्मिक श्रद्धा विज्ञानपूर्व काळामध्ये म्हणजे वैज्ञानिक पद्धती वापरात येण्याअगोदर जन्माला आलेल्या आहेत. धार्मिक सिद्धांतांच्या उगमाचा छडा निःपक्षपाती अभ्यासाने किंवा वैज्ञानिक शोध पद्धतीने लावणे अत्यंत कठीण आहे; विशेषतः जेव्हा पवित्र धार्मिक सत्यांच्या आधारांची चिकित्सा […]

Categories
धर्म आणि विज्ञान

धर्म संकल्पना

जानेवारी २०१७

धर्म व विज्ञानः समन्वयाची शक्याशक्यता कित्येक इतिहासकार व समाजशास्त्रज्ञ, विज्ञान आणि धर्म यांच्यामध्ये संघर्ष होता/आहे हे मानण्यास तयार नाहीत. काहींच्या मते धर्मामुळेच विज्ञानाचा विकास होत गेला. यासाठी 18व्या शतकापूर्वीचे बहुतेक वैज्ञानिक ख्रिश्चन धर्माचे होते, हा पुरावा दिला जातो. हिंदू धर्म ग्रंथात आधुनिक विज्ञानाचे कित्येक दाखले सापडतात, असे हिंदू धार्मिकांना वाटते. परंतु ग्रीक व रोमन साम्राज्यातील […]