Categories
अधिवेशन

विवेकी वाटचालीची त्रिदशकपूर्ती

त्रिदशकपूर्ती विशेषांक - सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्रिदशकपूर्ती राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत संपन्न 9 ऑगस्ट 1989 रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली. त्या स्थापनेला तीन दशके होत असताना 9 ऑगस्टला घेण्यात आलेली ‘मानवतेच्या विकासासाठी विवेकवाद’ हे विषयसूत्र असलेली आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईतील मुलुंड या उपनगरातील मुंबई महानगरपालिकेच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात मोठ्या उत्साहात […]

Categories
अधिवेशन

धर्मसत्ता आणि राजसत्तेचे विलगीकरण करण्यासाठी भारतीय विवेकवाद समजून घेऊया… -अविनाश पाटील

त्रिदशकपूर्ती विशेषांक - सप्टेंबर- २०१९

सत्र 2 रे महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ‘भारतीय कसावर आधारित विवेकवादाचे व्यापकत्व’ या विषयावर बीजभाषण केले. या सत्राचे अध्यक्ष शामरावअण्णा पाटील हे होते. स्वागत राजेश देवरूखकर, प्रास्ताविक गजेंद्र सुरकार, सूत्रसंचालन बबन कानकिरड यांनी केले; तर वक्त्यांचा परिचय सुधाकर काशीद यांनी करून दिला. सत्राचे आभार अमोल चौगुले यांनी मांडले. अविनाश पाटील यांनी केलेले […]

Categories
अधिवेशन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा भविष्यवेध

त्रिदशकपूर्ती विशेषांक - सप्टेंबर- २०१९

रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2019 सत्र 1 ले राज्य अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संघटनेच्या गेल्या तीस वर्षांचा आढावा घेतला गेला. संघटनेची वैचारिक उपक्रमाच्या पातळीवरील विस्ताराच्या दृष्टीने झालेली वाटचाल मांडली गेली. पहिल्या दिवसाच्या या ऊहापोहाला पुढे घेऊन जाणारे दुसर्‍या दिवसाचे पहिले सत्र होते. पुढील सहा वर्षांचा, म्हणजे 2025 पर्यंतचा संघटनेचा भविष्यवेध मांडणारे हे सत्र विशेष होते. विशेष […]

Categories
अधिवेशन

त्रिदशकपूर्तीच्या अंतरंगात

जुलै - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती निमित्ताने 9 ऑगस्टला होणार्‍या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि 10 व 11 ऑगस्टला होणार्‍या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी सप्टेंबर 2018 महिन्यातच सुरू झाली. पूर्वतयारीच्या आतापर्यंत एकूण 8 बैठका झाल्या. भूपेश गुप्ता भवन दादर, कॉम्रेड शामराव परुळेकर सभागृह ठाणे व कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे झालेल्या सर्व बैठकांना कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि इतर […]