विज्ञानावर विश्वास ठेवणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे, हे अवघड का असते आणि तरीदेखील ते महत्त्वाचे का आहे, याबद्दल कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) या अमेरिकेतील विद्यापीठात विज्ञानाचे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचे शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसे देता येईल याबद्दल संशोधन करणार्या सुगत दाभोलकर यांनी लिहिले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विषयाला हात घातला […]
विज्ञानावरील विश्वास आणि अविश्वास