Categories
मानसमित्र

पूरग्रस्तांच्या मानसिक धैर्यासाठी

त्रिदशकपूर्ती विशेषांक - सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्र अंनिस ‘मानसमित्रां’मार्फत मानसिक आधार प्रकल्प राबविणार तसेच पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करणार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसह लगतच्या सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्त स्थितीत बाधित झालेल्या हजारो कुटुंबांच्या पाठीशी आपण समाज म्हणून उभे राहिले पाहिजे. आम्ही महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीमार्फत संघटना म्हणून यथाशक्ती योगदान द्यायचे ठरविले आहे, असे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष अविनाश […]

Categories
मानसमित्र

मानसमैत्री : पूरग्रस्त आपत्तीबाधितांशी

त्रिदशकपूर्ती विशेषांक - सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला गेल्या महिन्यात महापुराने झोडपले. मनुष्यहानी जरी खूप मोठ्या प्रमाणात झाली नसली, तरी बाकीची हानी खूप मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकांची राहती घरे, कपडे, पशुधन, शेती यांची मोठी हानी झाली आहे. पुराच्यामुळे भौतिक पातळीवर झालेली पडझड नजरेला दिसून येते आणि त्यामुळे त्या बाबतीत मदत करणे हे देखील शक्य होते; पण पुरासारख्या आपत्तीमुळे माणसाच्या […]

Categories
मानसमित्र

मानसिक आरोग्यावर शास्त्रीय उपाययोजनाच महत्त्वाची-अविनाश पाटील

एप्रिल - २०१८

बुलढाणा येथे मानसमित्र कार्यशाळा संपन्न निरामय मानसिक आरोग्यासाठी जबाबदारी घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या दर्ग्याच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर प्रबोधन, शिक्षण आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याचा वस्तुपाठ ‘मानसमित्रा’च्या माध्यमातून बुलढाणा जिल्हावासीयांनी येत्या कालावधीत देशासमोर उभा करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसिक आरोग्य प्रकल्प […]

Categories
मानसमित्र

डिजिटल पालकत्व

वार्षिकांक - २०१७

–डॉ. प्रदीप पाटकर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संपर्क, शिक्षण, संप्रेषण, दैनंदिन व्यवहार अशा अनेक ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञान डोकावत असून त्याला पर्याय नाही, अशी आजची स्थिती आहे. पालकत्व व शालेय शिक्षणही याला अपवाद नाही. मुले तंत्रव्यसनी होत आहेत, याची पालकांना काळजी वाटत आहे. हे नेट अ‍ॅडिक्शन व स्क्रीन अ‍ॅडिक्शन मनोविकार ठरत असून आभासी जगातून आपल्या पाल्यांना वास्तव […]