शाखा : मुंबई महाराष्ट्र अंनिसने मुंबईत राबवलेल्या ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ उपक्रमाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अगदी ग्रँट रोड ते विरारपर्यंत सोसायटीतून स्वतःहून फोन करून नागरिकांनी होळीचा नैवेद्य म्हणून जाळल्या जाणार्या पोळ्या वाचवून कार्यकर्त्यांना दिल्या. दहिसरची रिझर्व्ह बँक सोसायटी, दहिवली सोसायटी यांनी नैवेद्यासाठी स्वतंत्र भांडे ठेवून त्याला ‘नैवेद्य कुंड’ असे नाव दिले होते. […]