Categories
संवाद

अविचारांची जळमटं दूर करणारा रेल्वेप्रवास

ऑक्टोबर - २०१८

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पूर्व विदर्भातील जिल्हा भेटींचा कार्यक्रम संपवून परतीच्या प्रवासात गोंदिया ते नागपूरदरम्यान रेल्वेत सहा महाविद्यालयीन तरुणी भेटल्या. चेहरे आणि पेहराव यावरून सर्वच जणी सुखवस्तू घरातल्या दिसत होत्या. आजूबाजूच्या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करत तरुणाई आणि मैत्रीत रमलेल्या. चांगल्या अर्थाने बिनधास्त. माझ्या शेजारी एकजण आणि समोरच्या चार जणींच्या सीटवर पाच जणी. नंतर येणार्‍या कुणाही […]

Categories
व्यक्तिविशेष संवाद

वाटचाल सुरूच राहील… अखंडितपणे!

ऑगस्ट २०१८

आदरणीय डॉक्टर, पुन्हा एकदा आपणाशी पत्रसंवाद. तुम्हाला मागेच म्हटल्याप्रमाणे आम्हा सर्वांचा संवाद तर सुरूच असतो ना डॉक्टर तुमच्याशी. संघटनेत काम करताना अनेकदा असे प्रसंग येतात की, मन आपोआप तुमच्याशी संवादी होतं आणि विचारतं तुम्हाला…. ‘आता तुम्ही राहिले असते, तर काय केलं असतं?’ हे फारच स्वप्नाळू वाटेल डॉक्टर….. पण तुम्ही सोबत असल्याची भावना आजही तशीच आहे […]