महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दहिसर शाखेतर्फे ‘महालक्ष्मी’ मधील ‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड’ या ठिकाणी अंध मुला-मुलींसाठी जोडीदाराची विवेकी निवड संवादशाळा पार पडली. ‘आजपर्यंत महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांमधून 101 संवादशाळा आम्ही घेतल्या आहेत; पण अंध मुलांसोबत संवादशाळा घेतानाचा हा पहिलाच प्रयोग होता’ असे या उपक्रमाच्या संयोजक निशा फडतरे यांनी सांगितले. लग्न विषयाला धरून ‘माईंड मॅप’ची गेम घेऊन […]
कॅटेगरी: जो.वि.नि
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ व युवा विभागातर्फे या वर्षीपासून 12 जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते 14 फेब्रुवारी (आंतरराष्ट्रीय प्रेम दिवस) दरम्यान ‘जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान’ राबविले जात आहे. या राज्यव्यापी युवा संकल्प अभियानाची उद्घाटन परिषद लातूर येथील मुक्ताई मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली. 200 युवकांनी व पालकांनी या […]
सध्या महा. अंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियानाची सुरुवात जोरदार झालीय. 12 जानेवारी हा आपला ‘राष्ट्रीय युवा दिन’ आणि 14 फेब्रुवारी हा सगळ्याच तरुणाईला भुरळ घालणारा ‘आंतरराष्ट्रीय प्रेम दिन.’ या दोन दिवसांचं महत्त्व लक्षात घेत यावर्षीपासून आपण आपल्या जातिअंत विभाग आणि युवा विभागाच्या पुढाकारातून ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान’ राबवणार आहोत, ज्याची सुरुवात […]
सध्या सोशल मीडियावर मुलींच्या अपेक्षा कशा वाढलेल्या आहेत, त्या कशा चुकीच्या आहेत, मुली कशा अविचारी अपेक्षा ठेवत आहेत, त्यामुळे त्यांचे लग्नाचे वय जास्त वाढत आहे, अशा एकतर्फी मांडणीचे मेसेज फिरत असतात. असे मेसेज मोठ्या प्रमाणात ‘शेअर’ करताना, तशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया देताना आपण पाहतो. तसेच लग्नानंतर मुले बायकोच्या नादाने कशी बिघडतात, आई- वडिलांना कशी विसरतात (किंवा […]
‘लग्न’ जितका छोटा शब्द, तितकी मोठी, लांबलचक प्रोसेस.लहानपणापासूनच लग्न म्हणजे फार भारी वगैरे गोष्ट आहे, असं सांगितलं जातं; पण actually लग्नाला उभं राहेपर्यंत बर्याच बाबी कळत नाहीत. त्यात तुम्ही लोकांच्या ठराविक अपेक्षेत बसणारे नसाल तर अगदीच अवघड आहे. Graduation संपल्यानंतर लग्नाचा थोडाफार विचार घरात सुरू झाला. बरं, माझ्या बाबतीत विचार केला, तर मी स्वतःला कधीच […]
मला दोन मुली आहेत- ‘आम्ही दोन, आमच्या मुली दोन.’ दोन्ही मुली डॉक्टर आहेत. मोठ्या मुलीचा स्वतःचा चिंचवड येथे डोळ्यांचा दवाखाना आहे. 15 वर्षांपूर्वी तिचा अहमदनगर येथील आमच्याच पोटजातीतील मुलाशी प्रेमविवाह झाला. जावई इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. कॉलेजमध्ये असतानाच ते एकमेकांना आवडू लागले व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला याविषयी आधी माहीत नव्हते. मुलगी शेवटच्या वर्षात […]
साधारण दोन वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. अंनिसच्या एका ज्येेष्ठ कार्यकर्त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला विचारलेला प्रश्न मला यापूर्वी कुणीच विचारला नव्हता. तो प्रश्न असा होता की, ‘माझ्या मुलीचा पहिला घटस्फोट झालेला आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमधून जाताना आम्हाला खूप मन:स्ताप झाला. आता माझी मुलगी परत लग्न करण्याचा विचार करीत आहे. तर नवरा आणि बायको […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाकडे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे संघटनेचा पुढील दशकातील महत्त्वाचा उपक्रम म्हणून बघायचे. व्यवसायाची निवड आणि जोडीदाराची निवड या तरुणांच्या भावी आयुष्यावर खोलवर परिणाम करणार्या दोन बाबी आहेत. यापैकी, व्यवसाय निवडीचा सर्वांगीण विचार कसा करावा, या विषयीच्या माहितीचे अभिसरण आपल्या समाजात सुरू झालेले आहे. जोडीदाराची निवड या विषयाचा […]