व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच राज्य भरातील अनेक संस्था संघटनांचा समन्वय मंच म्हणून गठीत करण्यात आला आहे. वाढत्या व्यसनांची दाहकता लक्षात घेता गेल्या पाच हिवाळी व पावसाळी अधिवेशनांदरम्यान आम्ही राज्य व्यसनमुक्त करण्याच्या बद्दल आग्रही मागणी सनदशीर मार्गाने करीत आहोत. राज्याच्या निर्मितीला 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने 2020 नंतरचा महाराष्ट्र कसा […]
कॅटेगरी: निवेदन
धुळ्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गठित झालेल्या व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे वतीने धुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र 2020’ संबंधीचे निवेदन देण्यात आले. व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या नुकत्याच पुणे येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य निमंत्रक मा. अविनाश पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे दि. 29 डिसेंबर […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खालील मागण्यांचे निवेदन मा. न्यायमूर्ती सी.एल.थूल यांना सांगली, कोल्हापूर व लातूर शाखेच्या वतीने देण्यात आले. प्रती, मा. न्या. सी. एल. थूल अध्यक्ष, आंतरजातीय विवाह विशेष ड्राफ्टिंग समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई. विषय : आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह प्रोत्साहन अडचणी व सूचनांबाबत….. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून विनम्रपणे कळविण्यात येते की, महामानव डॉ. बाबासाहेबांचे विचार मोठ्या […]