‘अंनिवा’मधील कावडयात्रा हा डॉ. प्रगती पाटील यांचा लेख वाचला. मी Valley of flowers ला जाताना हरिद्वार मध्ये मुक्काम केला, त्यावेळी कावडयात्रा पाहिली. कावडयात्रा लेखात लिहिले आहे ते जवळून अनुभवले. आज हरिद्वार म्हटलं की फक्त भगवा रंग, कर्णकर्कश आवाज, किड्यामुंगीसारखी माणसांची (पुरुषांची; त्यातही तरुण मुलांची) प्रचंड गर्दी एवढेच आठवते. त्या गर्दीला वेग होता, आक्रमकता होती, हिंसकता […]
Categories