सन 2008 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंनिसने पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्यावतीने फलज्योतिषाचे सामर्थ्य तपासणारी एक शास्त्रीय चाचणी घेतली होती. या चाचणीचे काय निष्कर्ष निघाले? हे संयुक्त निवेदनाद्वारे त्यावेळी प्रसिद्ध केले होते. वाचकांच्या माहितीसाठी हे निवेदन पुन्हा आम्ही प्रसिध्द करीत आहोत. – संपादक जन्मकालीन ग्रहस्थितीवरून भविष्य सांगण्याच्या फलज्योतिषाच्या सामर्थ्याची चाचणी अलिकडे […]
Categories