भारताचे नागरिक म्हणून आपण सर्व भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजेच भारताच्या संविधानाला बांधील आहोत. २००७ पासून दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ राबविला जातो. संविधानाचा स्वीकार करून आपल्या देशाला ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही संविधानाची सर्व मूल्ये जनमानसात पूर्णतः रुजली गेली नाहीत, असे दिसते. संपूर्ण जगामध्ये भारतीय लोकशाहीला वेगळा आणि उच्च असा दर्जा प्राप्त […]