रिचर्ड डॉकिन्स म्हणजे निरीश्वरवादाचा आधुनिक उद्गाता. आपल्या लिखाणातून, व्याख्यानातून, ब्लॉग, ट्वीटर, वेबसाईट अशा सर्व माध्यमांतून धर्मावर मर्मभेदी हल्ला हे त्याचं वैशिष्ट्य. अत्यंत आक्रमकपणे, अत्यंत नेमका हल्ला यासाठी डॉकिन्स प्रसिद्ध. अशा या डॉकिन्सचा थोडक्यात परिचय डॉ. शंतनु अभ्यंकरांनी अंनिवाच्या वाचकांसाठी करून दिला आहे. ब्रिटिशांची वसाहत असलेल्या केनियातील त्याचा जन्म (26 मार्च 1941). आपल्या ‘अॅन अॅपेटाईट फॉर […]