अंनिसच्या जातपंचायतीला मूठमाती या अभियानाचे मोठे यश दि. 28 जून 2013 ची नाशिकची सकाळ. एकनाथ कुंभारकरने एक रिक्षा सोबत घेतली.सातपूर भागात राहणार्या आपल्या विवाहित मुलीचे घर गाठले.आई आजारी असल्याने आपण घेण्यास आलो असल्याचे त्याने मुलगी – प्रमिलास सांगितले. नऊ महिने गरोदर असलेली प्रमिला बापासोबत रिक्षा बसली. त्या दिवशी प्रमिलाचा वाढदिवस असल्याने ती खूष होती. काही […]
कॅटेगरी: जात पंचायत
संदीप… मरते नहीं!
भावकी, जातपंचायत, खापपंचायत यासारख्या जाचक गोष्टी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातून अजूनही नष्ट झाल्या नाहीत. विशेषत: कोकणात भावकीच्या प्रथेने मानवतेकडे जाणारे अनेक संवैधानिक मार्ग रोखले आहेत. शासनाच्या पातळीवर याविषयी कायदे झाले, विशेषत: जादूटोणाविरोधी विधेयकामुळे भावकीच्या दडपशाहीतील अंधश्रद्धा कमी झाली; परंतु भावकीतले सामंती वर्चस्व मात्र कमी झाले नाही. आपल्या देशात एकीकडे संविधान जागृतीचा नारा चालू असताना दुसरीकडे कोकणात […]
नंदीवाले जातपंचायतीच्या पंचावर गुन्हा
महाराष्ट्रात भटक्या समाजाच्या 42 जाती व 6 हजार 100 पेक्षा जास्त पोटजाती आहेत. नंदीवाले हा भटक्या समाजापैकीच एक जातसमूह. याच लोकांना तिरसाळी, तिरुमली असेही संबोधले जाते. महाराष्ट्रात तिरुमली समाजाची लोकसंख्या 16 हजारांच्या आसपास आहे. अहमदनगर, बीड या दोन जिल्ह्यांमध्ये नंदीवाल्यांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. अन्य भटक्या समाजात असलेल्या जातपंचायतीप्रमाणेच या समाजातही जातपंच व जातपंचायतीचे वर्चस्व […]
देशात सर्वांत मोठी जातपंचायत म्हणून हरियाणातील खाप पंचायतीला ओळखले जाते. या पंचायतीचा संपूर्ण हरियाणावर प्रभाव आहे. ‘खाप’ची हिंसक कार्यपद्धती व अजब फतवे यामुळे त्या देशभर नेहमीच चर्चेत असतात. सगोत्र विवाह आणि आंतरजातीय विवाहाला या खाप पंचायती कडाडून विरोध करतात. असे विवाह करणार्यांवर बहिष्कार टाकले जातात; प्रसंगी त्यांची हत्या होते. ‘ऑनर किलिंग’मध्ये हरियाणा देशात नंबर एक […]