अंनिसचे काम तळमळीने करणारे, निर्गवी, सहृदय, दानशूर, कार्यतत्पर, विनम्र, इतर समविचारीनाही मदत करणारे, प्रसिद्धीपासून दूर रहाणारे, पर्यावरणवादी अशी स्वभाव वैशिष्ट्ये असणारे मुंबई जिल्हा अंनिसचे अध्यक्ष आदरणीय गिरीशभाई शहा यांचे दि. 25 सप्टेंबर 2019 रोजी मुंबई येथे निधन झाले. गिरीशभाई ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतानाही ते सांगली–कोल्हापूर येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत पाठवायचे नियोजन करत होते. तिथे डॉक्टर […]
लेखक: arc_admin
अंनिसची त्रिदशकपूर्ती आणि जवाब दो…
जुलै अखेरपासून मुंबईत आणि राज्यातील इतर भागात सुरू झालेला पाऊस आणि त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा भागात उद्भवलेल्या भयानक पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 9, 10, 11 ऑगस्ट रोजी संघटनेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त मुंबईतील मुलुंड येथील ‘महाकवी कालिदास नाट्यगृहा’त आयोजित केलेली एक दिवसाची ‘मानवतेसाठी विवेकवाद’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आणि दोन दिवसाचे अधिवेशन राज्यातील 35 जिल्ह्यांतून व देशातील 15 राज्यांतून मोठ्या […]
मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवाद
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त आयोजितएकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद मुंबई येथे संपन्न महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपुर्तीच्या निमित्ताने ‘मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवाद’ या विषयावरील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन, परिसंवाद, समारोप आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती अशा चार सत्रांमध्ये ही परिषद संपन्न झाली. विदेश; तसेच देशाच्या कानाकोपर्यातून आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून जवळपास सहाशेच्या आसपास सहभाग […]
विवेकी वाटचालीची त्रिदशकपूर्ती
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्रिदशकपूर्ती राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत संपन्न 9 ऑगस्ट 1989 रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली. त्या स्थापनेला तीन दशके होत असताना 9 ऑगस्टला घेण्यात आलेली ‘मानवतेच्या विकासासाठी विवेकवाद’ हे विषयसूत्र असलेली आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईतील मुलुंड या उपनगरातील मुंबई महानगरपालिकेच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात मोठ्या उत्साहात […]
सत्र 2 रे महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ‘भारतीय कसावर आधारित विवेकवादाचे व्यापकत्व’ या विषयावर बीजभाषण केले. या सत्राचे अध्यक्ष शामरावअण्णा पाटील हे होते. स्वागत राजेश देवरूखकर, प्रास्ताविक गजेंद्र सुरकार, सूत्रसंचालन बबन कानकिरड यांनी केले; तर वक्त्यांचा परिचय सुधाकर काशीद यांनी करून दिला. सत्राचे आभार अमोल चौगुले यांनी मांडले. अविनाश पाटील यांनी केलेले […]
रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2019 सत्र 1 ले राज्य अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संघटनेच्या गेल्या तीस वर्षांचा आढावा घेतला गेला. संघटनेची वैचारिक उपक्रमाच्या पातळीवरील विस्ताराच्या दृष्टीने झालेली वाटचाल मांडली गेली. पहिल्या दिवसाच्या या ऊहापोहाला पुढे घेऊन जाणारे दुसर्या दिवसाचे पहिले सत्र होते. पुढील सहा वर्षांचा, म्हणजे 2025 पर्यंतचा संघटनेचा भविष्यवेध मांडणारे हे सत्र विशेष होते. विशेष […]
आपण सध्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात जगत आहोत. ही स्पर्धा बर्याच कारणांमुळे संथ; पण निश्चितपणे उग्र रूप धारण करीत आहे. प्राण्यांची तगून राहण्याची, संसाधने बळकावण्याची व आपल्या खास हक्काच्या फायद्याची जागा निर्माण करून ती राखून ठेवण्याची मूलभूत नैसर्गिक प्रवृत्ती आणि तत्सम गोष्टी यास कारणीभूत आहेत. गेल्या हजारो वर्षांत मानवप्राणी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन करण्यास शिकला, निसर्गात […]
वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने
▰ जनसमूहाच्या वंचिततेचे वास्तव ▰ धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला ▰ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने पुणे येथे 20 ऑगस्ट 2019 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिनानिमित्त दिलेले व्याख्यान. वक्ते : एन. राम, संचालक, दि हिंदू ग्रुप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानासाठी मला निमंत्रण दिले, हा मी माझा बहुमान समजतो. मात्र यामुळे मी फार खूश आहे, […]
पूरग्रस्तांच्या मानसिक धैर्यासाठी
महाराष्ट्र अंनिस ‘मानसमित्रां’मार्फत मानसिक आधार प्रकल्प राबविणार तसेच पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करणार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसह लगतच्या सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्त स्थितीत बाधित झालेल्या हजारो कुटुंबांच्या पाठीशी आपण समाज म्हणून उभे राहिले पाहिजे. आम्ही महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीमार्फत संघटना म्हणून यथाशक्ती योगदान द्यायचे ठरविले आहे, असे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष अविनाश […]
– छद्मविज्ञानाचे अभ्यासक प्रा. स्टेफानो बिग्लिआर्डी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती समारंभात आंतरराष्ट्रीय विवेकवादी संमेलनाचे एक प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. स्टेफानो बिग्लिआर्डी हे मूळचे इटलीचे असून इफरेन (मोरक्को) येथील अल् अख्वायन विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. इटली येथील यू.ए.ए.आर. या विवेकवादी संस्थेच्या ‘ल’अतेओ’ या मुखपत्राच्या संपादकीय टीमचे काही आठवड्यांपूर्वीपर्यंत ते सदस्य होते व त्यामध्ये लिहीत होते; […]