Categories
कव्हर स्टोरी

महाराष्ट्रात ‘संपूर्ण नशाबंदी कायदा’ लागू करावा!

जानेवारी २०१९

एप्रिल 2016 मध्ये बिहार राज्यात दारूबंदी झाली. आतापर्यंत दारूवर होणारा खर्च आज बिहारवासीयांच्या घरगुती सामान, खाणे, कपडे (साडी), मध, दूध खरिदण्यात खर्च होऊ लागला. आशियाई विकास अनुसंधान संस्थानद्वारे झालेल्या सर्वेक्षणात बिहारमध्ये – साड्यांची विक्रीतमधाच्या विक्रीतचीज दूध विक्रीलस्सी अपराधिक मामले हत्या मामले दरोडे 1751% 380% 200% 40% 19.7% 66.6% 28.3% 2.3% वाढ झालीवाढ झालीवाढ झालीवाढ झालीवाढ […]

Categories
व्यसन

महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांत व्यसनांमुळे दहा हजार मृत्यू

जानेवारी २०१९

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 98 गावांमध्ये करण्यात आलेले व्यसनांचे सर्वेक्षण हे सर्वेक्षण करीत असतांना सर्व वयोगटातील स्त्री–पुरुषांचा सहभाग राहिला आहे, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्ते; एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष व्यसन करणार्‍या व्यक्तींचाही सहभाग राहिला आहे. हे प्राथमिक स्तरावर करण्यात आलेले सर्वेक्षण असून अजून व्यापक पातळीवर हे शक्य झाल्यास चक्रावून सोडणारी आकडेवारी […]

Categories
कव्हर स्टोरी

‘व्यसनमुक्त महाराष्ट्रा’साठी मुख्यमंत्र्यांना पत्र

जानेवारी २०१९

प्रति, मा. देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई -32 मा. महोदय, सस्नेह नमस्कार आम्ही व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे गेल्या चार अर्थसंकल्पीय अधिवेशनांदरम्यान धरणे सत्याग्रह आंदोलने केली आहे. मे 2020 मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आमची मागणी आहे की, सरकारने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी योग्य धोरण तयार करावे. 2020 नंतर ‘माझा […]

Categories
कव्हर स्टोरी

दारूबंदीची सरकारी उदासीनता

जानेवारी २०१९

सरकारने एखादा निर्णय घेतला, तर त्या निर्णयाची अंमलबजावणी चांगली होऊन सरकारची; त्यातल्या त्यात निर्णय घेणार्‍या नेत्यांची प्रतिमा उजळ होण्यासाठी प्रयत्न केले जातात. घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेणे, अंमलबजावणीतील अडथळे दूर करणे, आपल्या निर्णयाचा गवगवा करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून जाहिराती करणे आणि या निर्णयाचा लोकांना किती आणि कसा फायदा झाला, याची आकडेवारी जाहीर करून विविध एजन्सींमार्फत, […]

Categories
कव्हर स्टोरी व्यसन

अमली पदार्थांचा वापर व तस्करी : विकासाला खीळ

जानेवारी २०१९

कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, ते म्हणजे अश्लील वाणी, चित्र, वाङ्मय आणि मादक द्रव्ये (Drugs) या बाबी जगातल्या सर्वांत मोठ्या आर्थिक उलाढालीची क्षेत्रे मानली जात आहेत. मन, शरीर, बुद्धी यांचा सरळसोट नायनाट करणारी वस्तू म्हणजे मादक पदार्थ. मादक पदार्थ आणि त्यांचं व्यसन मशेरी, तपकिरीपासून सिगारेट, गुटख्यापर्यंत सर्व तंबाखूजन्य पदार्थ, सर्व प्रकारची मद्ये, अफू, गांजापासून ते […]

Categories
उपक्रम व्यसन

भोर येथे ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ उपक्रम

जानेवारी २०१९

अस्सल मद्यपि लोकांपैकी 10 टक्के लोक जीवनात दारूचा पहिला घोट नववर्षानिमित्त मित्रांबरोबर पार्टीत मजा म्हणून घेतात, असे दिसून आले आहे. तसे होऊ नये म्हणून तरुणाईचे समुपदेशन करणारी कृतिशील मोहीम ‘चला, व्यसनाला बदनाम करू या’ ‘द दुधाचा – दारूचा नव्हे.’ 31 डिसेंबर 2018 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भोर शाखेने जिजामाता इंग्लिश मीडिअम ज्युनिअर कॉलेज व अनंतराव […]

Categories
उपक्रम व्यसन

भंडारा जिल्ह्यातील ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जानेवारी २०१९

भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चौक, भंडारा व पोलीस स्टेशन पालांदूरच्या सहकार्याने पालांदूर येथे 31 डिसेंबरला ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा शहरातील जिल्हाधिकारी चौकात दुधाचे वाटप करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. लाखांदूर येथील मअंनिसचे कार्यकर्तेशाहीर प्रकाश नाकतोडे व त्यांच्या संचामार्फत व्यसनविरोधी पोवाडा, प्रबोधनात्मक गीत व […]

Categories
उपक्रम व्यसन

महाअंनिस व राष्ट्र सेवादलकडून इचलकरंजीमध्ये व्यसनमुक्ती अभियान

जानेवारी २०१९

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्र सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला, व्यसनाला बदनाम करूया!’ हे अभियान राबवण्यात आले. व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय, देशभक्त बाबासाहेब खंजिरे नाईट कॉलेज व अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले येथील ‘विवेकवाहिनी’च्या तरुणांकडून व्यसनविरोधी जनजागरण करण्यात आले. यामध्ये व्यसनांचे व्यक्तीवरील, कुटुंबावरील; पर्यायाने राष्ट्रावर होणारे […]

Categories
उपक्रम

डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण व भिवंडी येथे व्यसनमुक्ती अभियान

जानेवारी २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ हा उपक्रम ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण व भिवंडी या चार शाखांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात आला. सर्वप्रथम 29 डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्याच्या वतीने कल्याण येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी आवश्यक सरकारी धोरण आखावे, ही मागणी करणारे निवेदन देण्यात आले. या उपक्रमाचा भाग म्हणून […]

Categories
निवेदन

धुळ्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन

जानेवारी २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गठित झालेल्या व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे वतीने धुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र 2020’ संबंधीचे निवेदन देण्यात आले. व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या नुकत्याच पुणे येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य निमंत्रक मा. अविनाश पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे दि. 29 डिसेंबर […]