(धर्म आणि विज्ञान याबद्दल विचार करत असताना धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज, धर्मचिकित्सेला आक्षेप आणि विश्वनिर्मिती याबद्दलची थोडीफार माहिती मागील तीन लेखात दिलेली आहे. सत्याचा शोध हा धर्म व विज्ञान यांचा कळीचा मुद्दा आहे. परमेश्वराबद्दलचे सत्य व त्याच्या नावाने होत असलेल्या व्यवहाराची सत्यासत्यता व विज्ञानातील सत्यान्वेषण याविषयी थोड्याशा विस्ताराने या लेखात मांडणी केली आहे.) वयाच्या 15 […]
लेखक: arc_admin
अनुभव मंटप – शरणांचा पंचांगावर प्रहार
जातिव्यवस्थेशी झुंजणारे महात्मा बसवण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून करून देत आहोत… भारतीय संस्कृती म्हणजे फक्त वैदिक संस्कृती असा आभास निर्माण करून भारतीय संस्कृतीचे नित्य स्तोत्रपठण करणार्यांनी इथल्या बहुसंख्य भारतीय समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवून त्यांचे निरंतर शोषण करण्यासाठी ज्या असंख्य युक्त्यांची शृंखला तयार केली, त्यातील एक मुख्य कडी म्हणजे पंचांग होय. अगदी जन्मापासून […]
12 जानेवारी रोजी नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे अंगणवाडी सेविका बुवाबाजी करत असल्याची माहिती कॉ. बाबा आरगडे यांनी दिली. बाबांचे व माझे बोलणे झाल्याप्रमाणे नेवासा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते पाठक सर गोधेगाव येथे जाऊन पाहणी करून व माहिती घेऊन आले. प्रत्येक रविवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमेला साबीया सय्यद या अंगणवाडी सेविकाच्या घरी मोठा दरबार भरतो. साबिया सय्यद यांच्या […]
अंधश्रद्धेच्या जोखडातून ‘चिंध्यापीर’ मुक्त
अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेली, इस्लामपूर येथील ताकारी रस्त्यावरील आर.आय.टी. कॉलेजसमोरील एक औषधी वनस्पती तथा ‘चिंध्यापीर’ चिंध्यांच्या जोखडातून मुक्त झाली. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राज्य विविध उपक्रमप्रमुख डॉ. नितीन शिंदे, प्राचार्य एस. बी. माने, शाखेचे अध्यक्ष विष्णू होनमोरे, पी. व्ही. गायकवाड, योगेश कुदळे, अवधूत कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. अनेक […]
काळ्या बाहुल्यांच्या पाशातून झाडे मुक्त
असाच एक निनावी फोन… खणखणतो.. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या मोबाईलवर! मॅडम नुकत्याच लोणावळ्याचे जादूटोणा प्रकरण धसाला लावून माघारी पोचलेल्या … आणि त्यांच्या मोबाईलवर पलीकडील आवाज बोलत होता….‘अहो मॅडम, खडकीच्या ज्ञानेश्वर घाट स्मशानभूमीजवळच्या होळकर ब्रीज नजिकच्या झाडांना अंधश्रध्देतून मुक्त कराल काय ?’ मॅडम :- ‘काय आहे प्रकरण ? आणि आपण कोण बोलताय?’ आवाज:- “अहो […]
अंनिस कोल्हापूर शाखेच्या वतीने इंदूबाई लोखंडे या महिलेचे जटा निर्मूलन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात करण्यात आले. सदर महिलेचे प्रबोधन करण्याचे काम अंनिस महिला संघटक सीमा पाटील यांनी केले. या महिलेची मुलगी रतन कवाळे यावेळी उपस्थित होती. यावेळी अंनिस शहर प्रधान सचिव निशांत शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश वडणगेकर, गीता हासूरकर, कॉ. बाबा यादव, श्रीपती मगर आदी […]
वार्तापत्र चिकाटीने चालवत आहात डॉ. दाभोलकर गेल्यानंतर आपण अंनिस वार्तापत्र अत्यंत चिकाटीने-जोमाने चालविले आहे. आपले-आपल्या सहकार्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आपणास धन्यवाद. नोकरीच्या काळात याच विषयावर मी मुंबई विद्यापीठ बहि:शास्त्र विभागात अनेक वर्षे ‘अंधश्रद्धा आणि नवी दृष्टी’ यावर 25 वर्षे वक्ता या नात्याने बोलत होतो. 1982 ते 2008 या काळात हे काम मी केले. त्यावर थोडेफर लेखन […]
म्हैसाळ घटनेचा अन्वयार्थ
म्हैसाळ, जि. सांगली. कृष्णेचे पाणी शक्तिमान पंपांनी उचलून सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पुरवून तेथील द्राक्षमळे फुलवण्याचे कार्य म्हैसाळ प्रकल्प करतोय. विज्ञानाचा उपयोग लोकांच्या चेहर्यावरील हसू फुलवण्यासाठी ज्या ठिकाणी चालतो तेथेच माता-भगिनींच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लावणारा स्त्री-भ्रूण हत्येचा कारखानाही बिनबोभाट चालतो. याचा धिक्कार कोणत्या शब्दात करावा? खिद्रापुरे. सांगली जवळच्याच शिरोळ तालुक्यातील डॉक्टर. होमिओपॅथीचा पदवीधारक. होमिओपॅथी म्हणजे […]
पुरोगामी पुरुषी महाराष्ट्र
पुन्हा एकदा एक विकृत घटना! पुन्हा एकदा मुलींचे भ्रूण सापडले आणि डॉक्टर पुन्हा एकदा फरार!! पुन्हा सगळेजण त्या डॉक्टरवर दोष झटकून मोकळे!!! पण ती बातमी वाचून मला काही प्रश्न पडले आहेत… ज्या आईने त्या डॉक्टरकडून स्त्रीभ्रूण हत्या करून घेतली असेल, त्या आईने जेव्हा ही बातमी वाचली असेल, तेव्हा त्या आईला काहीच वाटले नसेल? तिच्या मनात […]
औषध नसलेले औषध होमिओपॅथी
होमिओपॅथी हे छद्मविज्ञान आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इतर विविध देशांत होमिओपॅथीच्या वापराबाबत कडक निर्बंध आणि कायदेकानून आहेत. जगभर झालेल्या डबल ब्लाईंड क्लिनिकल नैदानिक चाचणीत होमिओपॅथीला पुरावे मिळाले नाहीत. होमिओपॅथी डॉक्टर्स व्यवसायात अॅलोपॅथीचा सर्रास उपयोग करतात. खिद्रापुरे हा होमिओपॅथी डॉक्टर. धंदा चालत नाही म्हणून कदाचित असेल, त्याने अविवेकी लोकांची गरज ओळखून स्त्री-भ्रूण हत्येचा मार्ग धरला. […]