नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणार्यांवर मात करण्यासाठी देशात अंधश्रद्धा संवर्धन समित्या आणि बुद्धिवाद निर्मूलन समित्या स्थापन झाल्या आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे व त्यावर दुकान चालविणारे शासनकर्ते होत आहेत. साक्षात् लोकांवर शासन करण्यासाठी अंधश्रद्धेची नेमणूक केली जात आहे. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अतिशय कठीण झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर […]
लेखक: arc_admin
3. विश्वाची निर्मिती
धर्म आणि विज्ञान याबद्दल विचार करत असताना धर्म ही संकल्पना कशी रूढ झाली हे समजून घेणे आवश्यक होते. म्हणून धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज आणि धर्मचिकित्सेला आक्षेप याबद्दलची माहिती मागील दोन लेखात दिलेली आहे. विश्वाची निर्मिती हा एक धार्मिक व वैज्ञानिक यांच्यातील फार मोठा वादाचा मुद्दा आहे. तो नेमका काय आहे, याचा ऊहापोह या लेखात केला […]
(मागील अंकावरून पुढे सुरू) जीवाश्म झाले त्यांचे हे आपले पुरातन पूर्वज होते कोण आणि कसे हे कळलं कसं आपल्याला? जीवाश्मावरून. जीवाश्म हे ‘अश्म’ म्हणजे दगडच असतात. मृत प्राण्यांच्या, वनस्पतींच्या आकारात आपोआप ढाळले गेलेले हे दगड. बहुतेक जीव, जीवाश्म न बनताच नष्ट पावतात. जर तुम्हाला जीवाश्म बनायचं असेल तर सुयोग्य अशा मातीत, गाळात तुम्ही मरायला हवं. […]
जातिव्यवस्थेशी झुंजणारे महात्मा बसवाण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून करून देत आहोत… भारतीय समाजातील वैदिक व्यवस्थेचा डोलारा पवित्र व अपवित्रतेच्या थोतांड कल्पनांवर उभा आहे. अगदी पंचमहाभुतांमध्येही त्यांनी पवित्र-अपवित्रता प्रस्थापित केली आहे. ब्राह्मण राहत असलेली भूमी पवित्र आणि शूद्र राहत असलेली भूमी अपवित्र, आचमनाचे जल पवित्र आणि शौचाचे जल अपवित्र, यज्ञातील अग्नी पवित्र आणि […]
भारत बबन कांबळे, रा. राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) यांच्या आईवडिलांना घरामध्ये शांतता नव्हती व घराची उन्नती होत नव्हती, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुरूर (ता.वाई) येथील धावजी पाटील देवस्थान येथील भोंदू सुरेश बागल महाराजाने त्याच्या अंगात अतींद्रिय शक्ती (देवाचा संचार) असल्याचे भासवून ‘तुमच्या घरावर असलेल्या अनिष्ट शक्तींचा मी नाश करेन, त्यासाठी पाच-सहा वेळा यावे लागेल’ असे […]
आपला धंदा कुठे चांगला चालेल हे धंदेवाईक व्यक्तीला बरोबर समजते! भोंदूबाबा देखील त्या अपवाद नाहीत. मोहन आप्पाराव भिंगोले या मुंबईतील एका खाजगी आस्थापनेत नोकरी करणार्या गृहस्थांना त्यांनी कोठे गाठले बघा! मालवाहतुकीचा जोडधंदा करण्यासाठी म्हणून भिंगोले यांनी ट्रक विकत घेतला होता. बाळू बिराजदार यास वाहनचालक म्हणून नोकरीला ठेवले होते. निगडी येथे हा ट्रक उभा असताना त्या […]
गुरमेहर, हम आपके साथ है!
दिल्ली विद्यापीठातल्या रामजस कॉलेजमध्ये ‘प्रतिरोध की संस्कृती’ हा कार्यक्रम घ्यायला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी विद्यार्थी आणि पत्रकारांनाही मारझोड केली. कॉलेजातलं वातावरण दूषित केलं. त्यावर गुरमेहरने हातात एक पोस्टर घेतलेलं छायचित्र सोशल मीडियात टाकलं आणि बघता बघता ते व्हायरल झालं…! “मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. मी अभाविपला घाबरत नाही. मी काही एकटी नाही. भारतातला प्रत्येक […]
‘FIRA’ ची 10 वी राष्ट्रीय परिषद त्रिवेंद्रम येथे संपन्न ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन’ची 10 वी राष्ट्रीय परिषद त्रिवेंद्रम येथे दि.25, 26 फेबु्रवारी 2017 दरम्यान पेरियार रॅशनॅलिस्ट फोरम, त्रिवेंद्रम यांचे सहकार्याने बी.टी.आर. मेमोरियल हॉल येथे संपन्न झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रीय समन्वय विभागाचे सहकार्यवाह प्रा.डॉ. सुदेश घोडेराव उपस्थित होते. देशातील विविध राज्यांतील 50 […]
भटक्या जोशी समाजातील प्रमिला कुंभारकरने आंतरजातीय विवाह केला म्हणून जातपंचांनी तिच्या कुटुंबाला बहिष्कृत केले. पुढे प्रमिला जातीबाहेरच्या पुरुषापासून गरोदर असल्याचे समजल्यावर, दुसर्या जातीच्या पुरुषाचा वंश तिच्या पोटात वाढतो म्हणून प्रमिलाच्या वडिलांवर आणखी दबाव आणला. त्यासंबंधाने कृष्णा चांदगुडे व नाशिकमधील अंनिसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तशी तक्रार केली. तक्रारीचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करून जातपंचांना अटक […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही गेली जवळपास 28 वर्षे देवा-धर्माच्या नावाने केली जाणारी बुवाबाजी, चमत्कारांचा दावा, अघोरी-अमानुष अंधश्रद्धा, कालबाह्य-शोषण करणार्या रूढी-प्रथा-परंपरा आणि पर्यावरणाचा व मानवतेचा र्हास करणार्या कर्मकांडांच्या विरोधात प्रबोधन, संघर्ष, रचनात्मक मार्गाने कार्य करीत आहे हे आपण जाणत असाल, अशी अपेक्षा आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथील बंजारा समाजाचे देवस्थानाच्या पुढाकाराने दि. 24 मार्च ते […]