‘हे असंच चालायचं!’ अशी नकारार्थी मानसिकता व्यक्त करणारी वाक्य आपण आपल्या बोलीभाषेत नेहमी वापरतो. अशाप्रकारच्या वाक्यावर दरमहा लिहिणार आहेत… अनिल चव्हाण. रस्त्याच्या कडेला एक चहाची गाडी उभी होती. छोटी-छोटी चाके होती म्हणून तिला गाडी म्हणायचे. फिरून व्यवसाय करावा म्हणून परवानगी घेतलेली पण एकाच जागी उभी होती. तिचे रूपांतर आता चारीबाजूंनी मोठ्या खिडक्या असलेल्या टपरीत झाले […]
लेखक: arc_admin
चळवळीचा विचार नवीन ढंगात !
अनेक चळवळींतील ज्येष्ठ कार्यकर्ते भेटले की म्हणतात, आजच्या पिढीला आमची भाषा समजत नाही आणि ते काय बोलतात हे आम्हाला लवकर उमगत नाही! अभिव्यक्ती, कार्यक्रम आणि धोरणात अपरिवर्तनीयता असल्याने हा पेच निर्माण होतो. आरती, महेंद्र, सचिन, दीक्षा, सतीश हे ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या अंनिसच्या राज्यव्यापी अभियानाचे कार्यकर्ते हे नवीन अभियान घेऊन नवीन माध्यम वापरत, चळवळीची अवघड […]
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा कार्यकर्त्यांचे ‘महामानवास युवा अभिवादन आणि संविधान जागर यात्रा’ 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2016 दरम्यान संपन्न झाली. त्याविषयी…. महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्र अंनिसच्या वतीने एका अभिनव पद्धतीने अभिवादन करण्याची कल्पना मांडली. बाबासाहेबांनी […]
प्रबोधनाची दमदार वाटचाल
पाव शतकाच्या वाटचालीनंतर अं. नि. वार्तापत्राने पुढची दोन वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली. प्रबोधनाची ही वाटचाल दमदारपणे आणि निर्धाराने चालू ठेवण्यात चळवळीतील कार्यकर्त्यांनी जे धैर्य दाखविले त्याचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष चळवळीत सामील न होता, ज्या हितचिंतकांनी देणगी आणि जाहिरातींच्या रुपात जी साथ दिली, त्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद देऊ या. हा अंक नेहमीपेक्षा […]
देशात सर्वांत मोठी जातपंचायत म्हणून हरियाणातील खाप पंचायतीला ओळखले जाते. या पंचायतीचा संपूर्ण हरियाणावर प्रभाव आहे. ‘खाप’ची हिंसक कार्यपद्धती व अजब फतवे यामुळे त्या देशभर नेहमीच चर्चेत असतात. सगोत्र विवाह आणि आंतरजातीय विवाहाला या खाप पंचायती कडाडून विरोध करतात. असे विवाह करणार्यांवर बहिष्कार टाकले जातात; प्रसंगी त्यांची हत्या होते. ‘ऑनर किलिंग’मध्ये हरियाणा देशात नंबर एक […]
श्रेष्ठ कोण? धर्मसत्ता की राज्यसत्ता
धर्मानुसार राजकारण व्हावे, धर्मसत्तेचे राज्यसत्तेचे नियंत्रण असले पाहिजे, जेव्हा जेव्हा राज्यसत्ता भ्रष्ट होते तेव्हा तेव्हा धर्मसत्ता तिला ताळ्यावर आणते. अशा पद्धतीची वक्तव्ये सत्ताधार्याकडून तथाकथित धर्ममार्तंडाकडून होत आहेत. सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ उडवून दिला जात आहे. या संदर्भात विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते यांची काय मते आहेत यादृष्टीने हा परिसंवाद घेतला आहे. यात प्रा. एन. डी. पाटील यांनी ज्यादिवशी […]
गेल्या काही दिवसांत अशा घटना आणि अशी वक्तव्ये येत आहेत की ज्यातून धर्मसत्ता श्रेष्ठ की राजसत्ता…? अशा अंगाने गोंधळ निर्माण होईल…अशी परिस्थिती निर्माण होत आहे… परवाच काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये विधानसभेत सभापतींच्याही आसनाच्या वर बसून एका नग्न महाराजांचं प्रवचन झालं आणि त्यात ते असं म्हणाले की, “धर्म पती आहे आणि राजकारण पत्नी आहे. सबब, पत्नीने पतीच्या […]
धर्मसत्ता, राज्यसत्ता आणि धर्मनिरपेक्षता
नुकत्याच एका समारंभात महाराष्ट्राचे सुविद्य मुख्यमंत्री असे म्हणाले की, धर्मसत्तेचे राजसत्तेवर नियंत्रण असले पाहिजे. यापूर्वी पंजाबचे अकाली दलाचे मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला पण असे म्हणाले होते. पण पंजाबात अकाली दलाची सत्ता शीख धर्मसत्तेतूनच उगम पावते. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या द्वारे त्यांनी ही सत्ता प्राप्त केली आहे. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात अशी परिस्थिती नाही. अगदी मराठेशाहीतसुद्धा राज्यव्यवस्थेने धर्मसत्तेला […]
आता तर खरी लढाई सुरू झालीय – जयदेव डोळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जेव्हा जेव्हा राज्यसत्ता भ्रष्ट होते, तेव्हा धर्मसत्ता तिला जागेवर आणते; राजसत्तेवर धर्मसत्ता अंकुश ठेवते,’ असे विधान केले. त्यांचा हा विचार नेमका कुठून आलेला आहे? त्या धारणेचे मूळ नेमके कुठे आहे? फडणवीसांची संघाच्या गणवेशातली छायाचित्रे आपण बघितलेली आहेत. त्यामुळे जे अंगावर आहे, ते डोक्यामध्येही असणार. त्यांची भाषाच पाहाना. ती अजूनही धर्मसत्ता, राज्यसत्ता […]
अंकुश की आधार?
सामान्यांच्या दृष्टिकोनातून धर्मसत्ता व राज्यसत्ता दोन्हीचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः असंख्य जाती-जमाती-पंथ-धर्मांनी गजबजलेला, प्रचंड कालखंडातून संक्रमित झालेला, अनेक राज्यसत्ता व धर्मसत्ता अनुभवलेला भारतीय समाज लक्षात घेता हे स्पष्टीकरण आवश्यक ठरते. त्यात या दोन्ही सत्ता एकमेकांत इतक्या मिसळून गेलेल्या की, त्यांचे स्वरूप काही वेगळे असू शकते, हा विचार आधुनिक लोकशाहीनंतरच आत्ता कुठे सामोरा आला […]