‘महाराष्ट्रातील शेतकरी विद्रोह आणि सत्यशोधक आनंदस्वामी’ हे पुस्तक संजय खरात यांनी लिहिले असून ‘हरिती प्रकाशन’ने ते प्रकाशित केले आहे. याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार मानायला हवेत. लिखित इतिहास लिहिण्याची परंपरा आपल्याकडे कधी नव्हती. लिखित इतिहासाचा स्पष्ट पुरावा आपल्याला दिसतो, तो सम्राट अशोकाच्या लुंबिनी येथील शिलालेखावर; ज्यात म्हटले आहे, “सिद्धार्थ गौतमाचा जन्म येथे झाला.” त्या आधीच्या […]
सत्यशोधक आनंदस्वामी