Categories
भांडाफोड

भक्ताशी समलिंगी संबंध ठेवणार्‍या बाबावर गुन्हा

जून - २०१९

टिटवाळा येथील भोंदू बाबाच्या विरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा व भारतीय दंड संहितेअंतर्गत तक्रार दाखल टिटवाळा येथील प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरातील मुख्य पुजारी, भोंदू बाबा ललजितसिंग जोशन उर्फ ‘मंजू माताजी’(पुरुष असूनही ‘माताजी’ असे म्हणवितो.) याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करायची आहे, म्हणून नितिन म्हात्रे नावाचा तरुण अंनिसच्या कायदा विभागाच्या सहकार्यवाह अ‍ॅड. तृप्ती पाटील यांना गेल्या वर्षी एका पत्रकाराच्या […]

Categories
बुवाबाजी

समज देताच अंगातील सैलानी बाबाने ठोकली धूम..!

जून - २०१९

औरंगाबाद शहरातील फुलेनगर भागात हिवराळे नावाचे 65 वर्षीय इसम गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांनी स्वत: तीन लग्नं केली असून ते तिसर्‍या पत्नीसोबत ज्या प्लॉटवर राहतात, तर त्याच प्लॉटच्या उर्वरित जागेवर दोन्ही पत्नी राहतात. विशेष म्हणजे त्यांची दुसरी पत्नी कामधंदा करून मोठ्या सवतीचा सांभाळ करते, हे कौतुकास्पद आहे..! या दोघींशी आपला काही संबंध नाही व […]

Categories
बुवाबाजी

भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडलाच नाही; भक्ताला 11लाखाला लावला चुना!

जून - २०१९

‘पैशांचा पाऊस पाडून तुम्हाला पाच ते सात कोटी रुपये मिळवून देतो,’ असे आमिष दाखवून हैदराबादच्या दोघांची औरंगाबादेतील भोंदूबाबाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने 11 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 4 मे रोजी घडला. भोंदूबाबाने मागणी केलेले पैसे देऊनही पैशांचा पाऊस तर पडला नाहीच; पण दोघांना लाखोंचा चुना लागला. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैदराबाद येथील सत्यनारायण […]

Categories
भूताटकी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत भूतबाधा!

जून - २०१९
Categories
भानामती

गावकर्‍यांची करणी भानामतीची भीती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली दूर

जून - २०१९

आंधळी (ता. पलूस, जि. सांगली) येथील नाईक मळा याठिकाणी अनुप मोहन माने यांच्या शेतात मातीची काळी बाहुली, हिरवे कापड, बांगड्या व पुजेचे साहित्य जमा करून तेथे बोकड बळी दिला होता. हे सर्व अघोरी साहित्य पाहून परिसरातील लोकांच्या मनामध्ये करणी, भानामतीची भीती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसांपासून हे सर्व साहित्य शेतातच पडून होते. याबाबतची तक्रार […]

Categories
भानामती

अज्ञान, अंधश्रध्दा असेल ज्यांचे घरी, भूत, भानामती, करणी हमखास तेथे वास करी

जून - २०१९

शनिवारी, दि. 25 मे 2019 दुपारी 1:45 वा. महा. अंनिस लातूरचे जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले यांचा मला फोन आला. आज भानामतीची केस हाताळण्यासाठी जायचे आहे. तोपर्यंत पिडीत मुलीच्या घरून सुधीरला 25- 30 फोन तातडीने येण्यासाठी आले होते. सर्व कामे आटोपून सुधीर भोसले, त्यांच्या पत्नी अनिता भोसले व मी (बाबा हलकुडे) त्या गावात पोहोचलो. घर […]

Categories
भानामती

कपडे जाळणारी भानामती अंनिसने थांबविली

जून - २०१९

जालना जिल्ह्यातील नेर शेवगाजवळील एक छोटेसे गाव. या गावात एका कुटुंब भानामतीच्या घटनाने हैराण झाले होते. नेरचे अंनिस कार्यकर्ते बाळासाहेब गायके यांचा मला फोन आला. त्यांनी माहिती देऊन भगवान भानुसे यांचा संपर्क करून दिला. त्यांनी विक्रम राठोड यांचा अर्ज लिहून घेऊन संपर्क करून दिला व झालेली घटना कथन केली. जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर गायकवाड यांच्याशी चर्चा […]

Categories
अंधश्रद्धा

जादूटोण्याच्या संशयावरून निर्माण झालेला दोन कुटुंबातील वाद गडचिरोली अंनिसने मिटवला

जून - २०१९

सावली तालुक्यातील डोनाडा या गावात श्री पत्रूजी मानगुडदे या कुटुंबाबरोबर त्याच गावातील एका अन्य कुटुंबाकडून जादूटोण्याच्या संशयावरून नेहमी वाद होत असे. दुसर्‍या कुटुंबातील; परंतु त्यांच्याच नात्यात असलेल्या एका (काल्पनिक नाव छगन) मुलाचे आधी लग्न झाले होते. त्याच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरा घरोबा केला. पहिली पत्नी सुटण्याला कारणीभूत पत्रूजी मानगुडदे परिवार आहे, असे त्यांना टेकेपार […]

Categories
व्यक्तिविशेष

राजर्षी शाहूंची चित्रमय ओळख

जून - २०१९

26जून शाहू जयंतीनिमत्त विशेष लेख राजर्षी शाहू महाराजांवरचं एक छोटेखानी पुस्तक नुकतंच वाचलं. वाचायला हातात घेतलं आणि वाचून संपलं, तेव्हाच खाली ठेवलं. आतापर्यंत शाहू महाराजांबद्दल फारच थोडी माहिती होती. पुस्तक वाचल्यावर शाहू महाराज कसे होते, अतिशय आदरानं त्यांचं नाव का घेतलं जातं, हे छान समजलं. शाहू महाराजांबद्दल आणखी तपशीलवार वाचायला हवं, अशी तीव्र इच्छा आता […]

Categories
शाखा वार्ता सत्यशोधक विवाह

वर्धा अंनिसने लावला सत्यशोधक विवाह

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा वर्धातर्फे सेवाग्राम येथे दि 26 मे रोजी 32 वा आंतरधर्मीय विवाह संपन्न झाला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. सचिन ओंबासे सर (सी.ई.ओ. जि. प. वर्धा) मा. विकास राचेलवार (सहायक प्रकल्प अधिकारी, गडचिरोली), मा. गजेंद्र सुरकार(राज्य सरचिटणीस), मा. प्रा. नूतन माळवी (सत्यशोधक महिला प्रबोधिनी) उपस्थित होत्या. महात्मा […]