Categories
उपक्रम

धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती?

ऑक्टोबर - २०१८

घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन यावर्षी 17 सप्टेंबर रोजी झाले. विविध वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विसर्जनाचा आढावा घेतला आणि मंगळवार, दि. 18 सप्टेंबर रोजी दैनिकांनी बातम्या दिल्या. त्यातील काही बातम्या पुढीलप्रमाणे- पर्यावरणपूरक विसर्जन बनली लोकचळवळ! पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा आदर्श घेत पंचगंगा नदी घाटावर गणेशमूर्तीचे कुंडात विसर्जन करण्यात आले! नदीकाठच्या गावांतून शंभर टक्के प्रतिसाद! प्लॅस्टिकबंदीमुळे निर्माल्यात घट. शंभर […]

Categories
उपक्रम

पाण्याचे महत्त्व जाणून निर्माल्य परसबागेत विसर्जन करण्याचा गडचिरोलीकरांचा उपक्रम संपन्न

ऑक्टोबर - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोलीच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून मूर्तींच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत जनजागरण केले जाते. यावर्षी सुद्धा पोलिस विभाग, मूर्तिकार बांधव, कुंभार समाज बांधव, शालेय विद्यार्थी, गणेश मंडळाचे पदाधिकारी व पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते, यांना सोबत घेऊन शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून महा. अंनिसचे सक्रिय कार्यकर्तेप्रा. देवानंद कामडी यांच्या […]

Categories
भांडाफोड

सातार्‍यात आप्पा-शरणाप्पाचा पर्दाफाश

ऑक्टोबर - २०१८

दैवी चमत्काराचा दावा करून स्वत:च्या अंगात असलेल्या दैवी शक्तीव्दारे दर अमावस्या, पौर्णिमा व शुक्रवारी स्वत:च्या घरात दरबार भरवून अनेक अडचणीत असलेल्या भक्तांना लाखो रुपयांना गंडा घालणारा भोंदू आप्पा शरणाप्पाचा पर्दाफाश सातारा अंनिस व कराड पोलिस यांनी प्रत्यक्ष दरबारात धाड टाकून केला. मूळचा कर्नाटक राज्यातून आलेल्या या भोंदूने ओंड (ता. कराड, जि. सातारा) येथे चांगलेच बस्तान […]

Categories
अंधश्रद्धा

झाडाचे फळ खाल्ल्यानंतर मुलगा होतो मौलवीचा दावा; अंनिसचे आव्हान

ऑक्टोबर - २०१८

खुलताबाद येथील हजरत शेख शाह जलालउद्दीन गंजे रवा सफरवर्दी दर्ग्याजवळ आशेच्या झाडाचे फळ खाल्ल्यास मुले होतात, असा दावा करणारे मौलाना मोहम्मद समीर मुजावर यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ महाराष्ट्र अंनिसच्या शहाजी भोसले, प्रशांत कांबळे, सुनील उबाळे व सुनील चोतमल या कार्यकर्त्यांनी केले. त्याबाबत ग्रामीण पोलिस अधीक्षक आरती सिंग यांना निवेदन दिले गेले व त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई […]

Categories
भांडाफोड

चर्चच्या बिशपकडून लैंगिक अत्याचार

ऑक्टोबर - २०१८

एके काळी एअर इंडियाची ‘केरला नन्स, नन् ऑफ माय बिजिनेस्स’ ही जाहिरात भरपूर गाजली होती. त्याकाळी लक्षणीय प्रमाणात ख्रिश्चन्स असलेल्या केरळ राज्यात चर्च, प्रीस्ट्स व नन्सबद्दलच्या जोक्सना उधाण आले होते. परंतु नंतरच्या काळात याच राज्यातील कष्टकर्‍यांनी परदेशात जाऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलनात भर घातली. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण जवळजवळ शंभर टक्के असल्यामुळे एक सुसंस्कृत राज्य म्हणून […]

Categories
पर्दाफाश

देवी रडल्याचा चमत्कार : महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला पर्दाफाश…!

ऑक्टोबर - २०१८

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे चंचल वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरी महालक्ष्मी मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. स्थापना केल्यानंतर मूर्ती रडत असल्याचे शेजारील काही व्यक्तींनी वाघमारे यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांनाही देवींच्या मूर्ती रडत असल्याच्या चमत्काराबाबत सांगितले. या चमत्काराची बातमी बघता-बघता भोकरदन व पंचक्रोशीत वार्‍यासारखी पसरली. भाविकांची गर्दी होऊ लागली. अनेकजण मूर्तींसमोर पैसे टाकू […]

Categories
पर्दाफाश

नेपाळीबाबाच्या चमत्काराचा पर्दाफाश

ऑक्टोबर - २०१८

मी संगीता गणेश पांढरे. मी गोरेगावच्या संस्कारधाम महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. मालाड पूर्वमधील आंबेडकरनगर येथील पिंपरीपाडा या वस्तीत माझ्या आईबरोबर राहते.वस्तीतील माणसे अंधश्रद्धेच्या खूप आहारी गेली आहेत. येथे बर्‍याच बाबा-बुवांची ये-जा चालू असते. आमच्या वस्तीत पूर्वीपासून एक नेपाळी बाबा राहतो. मी त्याला लहान असल्यापासून माझा ‘दादा’ असे मानते. तो मला नेहमी भूत-प्रेताच्या गोष्टी सांगतो. […]

Categories
अनिष्ट रुढी - परंपरा

तमाशासम्राज्ञीची असह्य जटेतून मुक्तता

ऑक्टोबर - २०१८

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकार्‍यांनी नारायणगाव या तमाशापंढरीतील प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी मालती इनामदार यांच्या केसामधील ‘जट’ कात्रीने कापून काढून अंधश्रद्धेच्या रुपात ग्रामीण भागात प्रचलित असणारा देवीचा प्रकार हा समज दूर केला. अंधश्रद्धेमुळे गेली 22 वर्षे त्या ही दोन किलोची जट सांभाळत होत्या. ग्रामीण भागातील महिलांच्या केसांमध्ये ‘जट’ निघणे हा देवीचा प्रकार असून ‘जट’ महिलांच्या केसात आढळून […]

Categories
उपक्रम

उत्तरकार्याला पुस्तक वाटप

ऑक्टोबर - २०१८

गुरुवार दि. 5 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ. विलासराव पोवार यांचे वडील शंकर केदारी पोवार यांचे 102 व्या वर्षी दु:खद निधन झाले. पोवार परिवाराने उत्तरकार्य प्रसंगी जमलेल्या मित्र, नातेवाईकांना, ‘विवेकी कवयित्री बहिणाबाई चौधरी’ या पुस्तिकेचे वाटप केले.पतीच्या निधनानंतर हातपाय गाळून न बसता, बुवा-बाबाच्या मागे न लागता किंवा आत्महत्येसारखे आततायी पाऊल न उचलता, बहिणाबाईंनी यशस्वीपणे […]

Categories
अघोरी प्रथा

नरबळीने गुप्तधन मिळते या अंधश्रद्धेपोटी चंद्रपूर जिल्ह्यात युग मेश्रामचा बळी

ऑक्टोबर - २०१८

21 ऑगस्ट 2018 रोजी दोनवर्षीय युग अशोक मेश्राम आपल्या चार वर्षांच्या भावासोबत घरापासून केवळ 100 फूट अंतरावर असलेल्या रेतीच्या ढिगार्‍यावर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. त्याला युगच्या घरासमोरच राहत असलेल्या प्रमोद बनकर (वय 43) व सुनील बनकर (वय 35) या आरोपींनी खेळत असताना उचलून नेऊन गावातीलच एका निर्जन झोपडीत बंद करून ठेवले होते. ही […]