Categories
आंदोलन

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आंदोलन

ऑगस्ट २०१८

20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ आणि ‘जबाब दो’ आंदोलन राबविणार – महाराष्ट्र अंनिस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटित कार्याचे अध्वर्यु डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 20 ऑगस्ट 2018 रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्यामुळे 20 […]

Categories
संपादकीय

फ्रेंड, गाईड अँड फिलॉसॉफर

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

आज आम्ही उभे आहोत, त्यामागे एन. डी. पाटील सरांच्या विचारांची स्वच्छता, स्पष्टता आहे. इतका कणखर सत्यशोधकी वारसा चालवणारी फारच कमी माणसे महाराष्ट्रात असतील. अनेक वेळा प्राध्यापकांच्या सभेत ते म्हणाले की, “तुम्ही विज्ञानाचे प्राध्यापक असाल आणि घरात सत्यनारायण करत असाल, तर मी कुलगुरू झाल्यास तुमच्या विज्ञानाच्या पदव्या काढून घेण्याची शिफारस करीन.” या पद्धतीची त्यांची कणखर वैचारिक […]

Categories
व्यक्तिविशेष

एन. डी. सर व्यक्तित्व आणि कर्तृत्व

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

वनराजीतून बाहेर जाणारे दोन रस्ते. त्यापैकी कमी मळलेला रस्ता मी निवडला – woods are lovely, dark and deep, but I have promise to keep, miles to go before I sleep “सोपे रस्ते चालायला सोपे असले तरी ते तुम्हाला जिथे जायचे असेल तेथे पोहोचवतीलच असे नाही. म्हणून रॉबर्ट फोर्स्ट या इंग्लिश कवीच्या मला आवडणार्‍या चार ओळी […]

Categories
व्यक्तिविशेष

सत्यशोधकी चैतन्य प्रवाह: एन.डी.सर

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक स्पंदनासोबत संपर्क असल्याने एन. डी. पाटील हे नाव मला अपरिचित नव्हते. सातारा जिल्ह्यात राखीव जागांचे समर्थन करणार्‍या समितीत काम करताना वकिलांच्या बैठकीसमोर आणि नंतर गांधी मैदानावरील जाहीर सभेत राखीव जागांच्या बाजूने वेगवेगळ्या प्रकारचे तर्कशुद्ध, प्रभावी युक्तिवाद पोटतिडकीने करताना मी एन. डीं. ना पाहिले होते; परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात त्यांचा संपर्क आला तो […]

Categories
व्यक्तिविशेष

तेजवीराची सावली

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

अतिशय चारित्र्यसंपन्न, गुणवान, सुसंस्कृत अशा आई-वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला. हिमालयापेक्षा उंचीचे व सागरापेक्षा विशाल मनाचे भाऊ मला लाभले; तसेच पैशापेक्षाही मौल्यवान असे जिव्हाळ्याचे मित्र आम्हाला लाभले आणि सर्वांत शेवटी, ज्यांच्याबरोबर मी हा धकाधकीचा संसार केला ती व्यक्ती असामान्य होती. त्यांच्या मानाने मी अतिसामान्य, रुपानेही सुमारच; पण आपल्या मूल्यांशी, तत्त्वांशी प्रतारणा न करता त्यांनी माझे […]

Categories
व्यक्तिविशेष

एन.डी. आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

आचार्य शांताराम गरुड एका व्याख्यानात सांगत होते, “गंध, गुलाल-भंडारा, शेंदूर जाणीवपूर्वक कपाळावर लावून न घेणारी महाराष्ट्रात दोनच कपाळे; एक शांताराम गरुड यांचे आणि दुसरे आमच्या एन. डीं. चे; बाकीची स्वत:ला पुरोगामी समजणारी कपाळेसुद्धा गंध पुढे आला रे आला की, ‘कर पुढे कपाळ’, गुलाल-भंडारा, बुक्का, शेंदूर आला की, यांचे कपाळ पुढे.” महाराष्ट्राचे मंत्री झाल्यावर आपल्या हस्ते […]

Categories
व्यक्तिविशेष

एन. डी. सर: धर्मनिरपेक्षतेची पेरणी

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

रयत शिक्षण संस्थेचे पाच प्रशासकीय विभाग आहेत. त्यातील सातारा व सोलापूर जिल्ह्यांचा मिळून मध्य विभाग होतो. या विभागात सुमारे 150 शाखा आहेत. 3500 सेवकवर्ग आहेत. या मध्य विभागाचा विभागीय अधिकारी म्हणून सप्टेंबर 2012 मध्ये संस्थेने माझी निवड केली. कामावर रुजू होण्यापूर्वी आम्हा पाच विभागीय अधिकार्‍यांचे एन. डी. सरांनी बौद्धिक दीड तास घेतले आणि आम्हाला प्रशासनासंबंधी […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी व्यक्तिविशेष

डॉ.दाभोलकरांनंतर चळवळीचा आधार: एन. डी. सर

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

‘बाप माणूस’ भाई एन. डी. पाटील सरांबद्दल कृतज्ञता किती अन् कशा व्यक्त करायच्या, हा प्रश्न आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्म्य कर्तृत्वच तसे राहिले आहे. मी त्यांना तीन दशकांपासून सतत कार्यरत राहिलेले पाहतो आहे. सर्वमान्य, निष्कलंक, अभ्यासू व चिंतनशिल राहून सातत्याने कार्यरत राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून एन. डी. सर आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीतून स्वत:ला कष्टाने घडवून आपल्या चिकित्सक […]

Categories
चळवळ व्यक्तिविशेष

एन. डी. सर: डाव्या चळवळींचे ऊर्जास्रोत

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

एन.डी. : माणसांतला माणूस –रावसाहेब कसबे 1957 साल, मी सहावी-सातवीत असेन. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती. आम्ही चळवळीतील नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी जात असू. शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत इतर डाव्या पक्षाबरोबर आघाडीवर होता आणि त्यावेळेस शेकापचे एन.डी. पाटील या तरुण नेत्याचे भाषण आमच्या दृष्टीने आकर्षणाचे असायचे कारण ते ज्या प्रकारची मांडणी करायचे, इतिहास सांगायचे […]

Categories
छद्मविज्ञान

आंबा पिकतो, रस गळतो…

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

गणेशजन्माच्या पुराणकथेला प्लास्टिक सर्जरीची जोड देणारे मा. पंतप्रधान ते माझ्या बागेतल्या आंब्यांमुळे संततीप्राप्ती होते, असा दावा करणारे श्री. भिडे गुरुजींचे मित्र, व्हाया सत्यपालसिंह (आमच्या पूर्वजांनी माकडाचा माणूस झाल्याचे पाहिले नाही; सबब डार्विन झूठ), बिप्लब देब (संजयाची दिव्यदृष्टी म्हणजेच इंटरनेट) आणि दिनेशसिंह (सीतेचा जन्म हा तर टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग) असा हा मोठा रंजक प्रवास आहे. […]