महाराष्ट्र अंनिस 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान करणार ‘जवाब दो’ आंदोलन… डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 20 जुलैला 47 महिने पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाने कॉम्रेड पानसरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याला नुकताच सशर्त जामीन दिला आहे. महाराष्ट्र अंनिस न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. परंतु डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि […]
लेखक: arc_admin
समकालीन झुंडशाहीचा गळफास
अपघातात मित्राच्या आईचं निधन झाल्याचं कळालं आणि मी कोथरूडहून हडपसरला निघालो. वाटेत पाच-सहा मित्र-मैत्रिणींचे फोन आले- ‘कुठंयस, ठीक आहेस ना,’ अशी विचारणा करणारे. शेवटच्या एका फोनला मी विचारलंच ‘नक्की काय झालंय.’ त्यावर मैत्रीण म्हणाली, ‘शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त फोटो ‘पोस्ट’ केल्यामुळे तणावग्रस्त वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बसेसची तोडफोड करण्यात आलीय.’ मी फेसबुकवर […]
भारतातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात
कलावंत, समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक व इतिहासकार यांची निषेध व्यक्त करणारी निवेदने मध्यंतरीच्या काळात ‘इकॉनामिक अँड पॉलिटिकल वीक्ली’ या साप्ताहिकाने भारतातील कलावंत, समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक व इतिहासकार यांना वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधातील निवेदनाला पाठिंबा दर्शवण्याची विनंती केली व त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ज्या स्थितीच्या काळात ही निवेदनं प्रसिद्ध झाली, त्या स्थितीत अजूनही तसूभरसुद्धा फरक पडला नाही, याची जाणीव ठेवून […]
। पोवाडा दाभोलकरांचा।
दाभोलकर विवेकसूर्य दिले त्यांनी धैर्य, गाजवू आम्ही शौर्य! महाराष्ट्र भूमी संतांची, सुधारकांची, विचारवंतांची, ज्यांनी कृतीचा मार्ग दाविला – (2) मानवा शोषणमुक्त केला – (2) जागविली समतेची ती जाण – (2) सर्वांना दिला आत्मसन्मान – (2) धर्म मानवकेंद्री करून जी… जी, जी वंदन करू बुद्धाला ….(2), चार्वाकाला, बसवण्णांना, संत कबीराला (2) तुकाराम, गाडगेबाबांच्या शिकवणुकीला जी रं […]
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व्हाया बसवण्णा
30 ऑगस्ट प्रा. कलबुर्गी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष लेख मरण हीच महानवमी क्रांतिकारी युगपुरुष बसवण्णांनी बिज्जळाच्या मंगळवेढा-कल्याण राजधानीत करणिक, मंत्री, अर्थमंत्री नि प्रधानमंत्री म्हणून काम करीत असताना सकळ जीवात्म्यांचे कल्याण हे तत्त्व केंद्रबिंदू मानून राज्यकारभार केला. बसवण्णा दीन, दलित, अस्पृश्य, कामगार यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी दलित वस्तीत जात असत. त्यांच्या सुख-दु:खांची विचारणा करीत. […]
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला चार वर्षे पूर्ण झालीत. 48 महिने म्हणजे मोठा काळ. एखाद्या खुनाचा तपास लागण्यास गती देण्यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो, तेव्हा काहीतरी तपास पुढे सरकतो, हे सारे संतापजनक आणि अविश्वसनीय असे आहे. त्यानंतर कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचाही त्याच पद्धतीने खून होतो, तेथेही तपासाची हीच गत व्हावी, हे […]
‘जातिप्रथा’ या विषयावर लघुपट बनवा!
डॉ. दाभोलकरांच्या जन्मदिनानिमित्त अंनिसचा लघुपट महोत्सव ‘जातिप्रथा’ या विषयावर लघुपट बनवा! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आटपाट निर्मिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव – 2017’ आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये पुढील विषयावर लघुपट, माहितीपट व अॅनिमेशनपट बनविण्याकरिता आयोजित स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे :- स्पर्धेचा विषय : जातिप्रथा […]
राँग आयडिया ब्रेनमा ठोक दिया
वैचारिक क्षमता व (अंध)श्रद्धा (धर्म आणि विज्ञान या सदरातून आतापर्यंत धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज, धर्मचिकित्सेला आक्षेप, विश्वनिर्मिती आणि सत्याच्या शोधात, आत्मा ः एक संकल्पना आणि श्रद्धा – हा धार्मिकांचा प्लासिबो इत्यादीबद्दलची थोडीफार माहिती घेतली. श्रद्धेमुळे – त्यातल्या त्यात धर्म श्रद्धेमुळे – एक प्रकारचे समाधान मिळत असले तरी ही श्रद्धा आपली वैचारिक क्षमता कुंठीत करते, असे […]
9 ऑगस्ट मअंनिसचा वर्धापन दिन साजरा करा!
सर्व शाखा व जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिव यांना जाहीर आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटनात्मक कामाला रीतसर व संवैधानिक पातळीवर ऑगस्ट 1989 मध्ये सुरुवात झाली. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन महाराष्ट्र अंनिसचा वर्धापन दिन म्हणून खालील उपक्रमांपैकी शक्यतेनुसार उपक्रमातून सर्व शाखा व जिल्हा पातळीवर साजरा करावा असे जाहीर आवाहन राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले […]
ज्येष्ठ शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी प्रो. यशपाल (वय 90 वर्षे) यांचे 25 जुलै 2017 ला नोएडा येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. यशपाल यांचा जन्म पंजाब प्रांतातील झांग येथे 26 नोव्हेंबर 1926 रोजी झाला होता. त्यांचे बालपण व शिक्षण हरियाणातील कैथल येथे झाले. 1949 ला त्यांनी फिजीक्स विषयात मास्टर पदवी पंजाब विश्वविद्यालयातून मिळवली. पुढील उच्च […]