Categories
प्रतिसाद

क्या साहिब तेरा बहिरा है…?

जून – २०१७

गॉड ब्लेस एव्हरी वन…! मी मुस्लिम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धार्मिकता कधी संपेल? आणि हो, मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश्श आवाज का? जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणार्‍या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी

कल्पनेकडून ध्येयाकडे

जून – २०१७

गेल्या महिन्यात दोन दौरे झालेत. पहिला धावता दौरा विदर्भाचा केला आणि दुसरा पश्चिम महाराष्ट्राचा. संघटनांतर्गत भेटी, वाढ विस्ताराच्या शक्यतांचा, संधीचा शोध, समविचारी मित्र, ज्येष्ठ सहकार्‍यांच्या भेटी, माध्यमांच्या प्रतिनिधींच्या भेटी, चर्चा अशा अनेक गोष्टी या दौर्‍यात घडल्या. काही आश्वासक अनुभव मी अशा दौर्‍यांमध्ये घेतो, त्याबाबत माझ्या भावना मी आपणासमोर व्यक्त करतोय. संघटनांतर्गत भेटीत माझे कार्यकर्ते, सहकारी […]

Categories
पुस्तक परिचय

सृष्टीतील गूढरम्य घटनांचे लहानथोरांनी समजून घ्यावे असे आश्चर्यकारक विज्ञान

जून – २०१७

आश्चर्यकारक विज्ञान या नावाने प्रकाशित केलेल्या या संचातील अलिबाबाची गुहा, ऊर्जानाट्य, महाशक्तिशाली लेसर व भूलभुलैय्या ही विज्ञानविषयक पुस्तकं वाचत असताना आताच्या नवीन पिढीचा हेवा वाटू लागतो. कारण 20-30 वर्षांपूर्वी आपल्या मनातील कुतूहलकारक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, पालक, भाऊ-बहीण, त्यांचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक, पाठ्यपुस्तकं, संदर्भग्रंथ, वाचनालय यांच्याकडे हेलपाटे घालावे लागत होते. (व त्या उत्तरावाचून काही अडत नाही, हे […]

Categories
निषेध

सत्यपाल महाराजांच्यावरील चाकू हल्ल्याचा जाहिर निषेध!

जून – २०१७

हल्ल्यामागचा सुत्रधार शोधा! – अंनिस मुंबई येथील 12 मे 2017 रोजीच्या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात सप्तखंजिरी वादक, पुरोगामी कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावर चाकूहल्ला झाला. कुणाल किशोर जाधव या माथेफिरूने स्टेजवर येऊन महाराजांच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात महाराज किरकोळ जखमी झाले. सत्यपाल महाराजांच्यावर झालेला हा हल्ला पुरोगामी संत परंपरेवर हल्ला असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या सुधारणावादी […]

Categories
व्यसन

दारू का व्यापार बंद कर दे सरकार!

जून – २०१७

राज्य, केंद्र शासनाच्या व्यसनवर्धक नीतीला विरोधी दबाव गट म्हणून नशामुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी चिंतन बैठकीत समन्वय कृतीवर भर. व्यसनाच्या प्रश्नाविरोधात काम करणार्‍या विविध क्षेत्रातील संघटना, संस्था, गटांची राज्यस्तरीय चिंतन बैठक नुकतीच पुण्यात संपन्न झाली. महाराष्ट्रातील जवळपास 21 जिल्ह्यांतून 25 संस्था-संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. साने गुरुजी स्मारकावरील बॅ. नाथ पै सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीचे आयोजन […]

Categories
अभिवादन

मुंबई अंनिसच्या कार्यकर्त्या अलकाताई काजरोलकर यांचे निधन

जून – २०१७

अलका गोविंद काजरोलकर या मुंबई महानगर पालिकेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक होत्या. त्यानंतर त्या महापालिकेच्या विभाग अधिकारी (बीट ऑफिसर) पदावर सुद्धा कार्यरत होत्या. आपापली इतर कामे सांभाळत अलकाताई व गोविंद काजरोलकर हे दोघेही सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेले जोडपे आहे. रिटायरमेंट नंतर जेव्हा इतर लोक आरामात दिवस घालवण्याचा विचार करतात, तेव्हा या जोडप्याने आता संपूर्ण वेळ सामाजिक […]

Categories
प्रासंगिक

वाघजाई देवी यात्रेत अंधश्रद्धा निर्मूलनाचा जिवंत देखावा

जून – २०१७

सातारा जिल्ह्यातील धावडशी हे अत्यंत महत्त्वाचं गाव. दरवर्षी वाघजाईदेवीच्या यात्रेत प्रथेप्रमाणे देवीची पालखी अत्यंत दिमाखदार अशा मिरवणुकीने संपूर्ण गावात रात्री 12 ते सकाळी सहापर्यंत वाजतगाजत फिरवली जाते. यामध्ये अनेक सोंगे विविध ट्रॉली ट्रॅक्टरवर सजवली जातात. या वर्षी याला अत्यंत आगळेवेगळे व सकारात्मक प्रबोधनाचे रूप देण्याचे गावातील नवजवान मित्रमंडळ, नेहरू युवा मंडळ व सिद्धिविनायक ग्रुप या […]

Categories
उपक्रम चळवळ

रिंगणनाट्य कार्यशाळेतून सामाजिक एकात्मतेवर नाट्य, घोषवाक्यनिर्मिती

जून – २०१७

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे घेण्यात आलेल्या रिंगणनाट्य कार्यशाळेचा समारोप आर. आर. विद्यालयात झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक एकात्मतेवर आधारित नवीन बसस्थानकात ‘सापडलं रे सापडलं’ या नाटकाचे सादरीकरण केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित गीते, घोषवाक्ये सादर केली. या दोन दिवसीय कार्यशाळेत प्रा. योगेश कुदळे, अवधूत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत अंनिसचे कार्यकर्ते आणि नाट्य व लघुपट दिग्दर्शक अवधूत […]

Categories
उपक्रम शाखा वार्ता

सांगली अंनिस कार्यकर्त्यांचा आकाशदर्शनाचा रोमांचकारी अनुभव

जून – २०१७

आयुष्यातील कोणताही पहिला चांगला प्रसंग हा हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी कोरला जातो. ती अनुभूती मग आठवण होऊन निरंतर आठवत राहते, आनंद देते. 17 एप्रिल 2017 ची खरी तर उकाड्यातील; पण शांत, आल्हाददायक अशी पहाटेची 4 वाजताची वेळ. विश्रामबाग चौक, सांगलीच्या चौकातील डॉ. संजय निटवे यांच्या हॉस्पिटलच्या टेरेसवर आमच्या अंनिसचे कार्यकर्ते उत्साह व उत्सुकता यांची दाटणी मनात […]

Categories
डाकिण प्रथा

पश्चिम बंगालमधील डाकीणप्रथा विरोधी चर्चासत्रात महाराष्ट्र अंनिसचा सहभाग

जून – २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची व्याप्ती फक्त महाराष्ट्रात नसून ती आता देशभर विस्तारू पाहत आहे. कर्नाटक, पंजाब, हरियाणा, ओरिसा, आसामपाठोपाठ आता पश्चिम बंगाल येथील West Bengal National University of Juridical Sciences सॉल्टलेक, कोलकाता तर्फे आयोजित चर्चासत्रात दि. 18 मार्च 2017 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रवक्त्यास अंधश्रद्धा, डाकीण प्रथा व जादूटोणाविरोधी कायदा या विषयीचे मत […]