आपला भारत हा प्राचीन संस्कृती असणारा देश आहे. पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीचा दाखला आपण यासाठी देतो. पण त्यापूर्वी किमान चार-साडेचार लाख वर्षांपासून माणसाचा वावर या भूमीवर दिसून आला आहे. भौतिक विकास करत करत इथला माणूस हळहळू डोंगरदर्यातून, राना-वनातून गावात, नागरी वस्तीत आला. दरम्यान, भोवतालचा अर्थ लावता-लावता त्याने देव आणि धर्म यांना जन्म दिला. त्यांच्या […]