26 जून शाहू जयंतीनिमित्त विशेष लेख! महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. शाहू महाराज हे एक संस्थानिक होते. 2 एप्रिल 1894 रोजी महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली आणि 28 वर्षे त्यांनी राज्यकारभार केला. या 28 वर्षांत त्यांनी सर्व क्षेत्रांत प्रचंड काम केले. कोल्हापूर संस्थानचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. […]
शाहू महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन