Categories
प्रासंगिक

आताचे खरे कावडिया!

सप्टेंबर - २०१८

विनोद दुआ के साथ… (जन मन धन की बात या ‘दि वायर’ पुरस्कृत मालिकेसाठी निर्भीड पत्रकार विनोद दुआ यांनी कावडियांच्या हिंस्र मानसिकतेविषयी केलेली टिप्पणी. त्यांच्याच शब्दात…) आजकाल कावडियांच्या संदर्भात चर्चा होत आहे. कारण शेकडो-हजारो वर्षापूर्वींची असलेली ही प्रथा, गेल्या 30 वर्षांत त्याला कशाप्रकारे विकृत स्वरूप आलेले आहे म्हणून ही चर्चा होत असावी. या कावडियांच्या मध्ये […]

Categories
वैज्ञानिक दृष्टिकोन

वैज्ञानिक दृष्टिकोनावरील आक्षेप व उत्तरे

सप्टेंबर - २०१८

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन (20 ऑगस्ट) हा देशभर ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून पाळण्यात आला. तो ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आहे तरी काय? हे समजावून घेण्यासाठी डॉ. दाभोलकरांचा यावरील ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकातील लेख येथे पुनर्मुद्रित करीत आहोत. मागील अंकात या लेखाचा पूर्वार्ध छापला होता. या अंकात या लेखाचा उत्तरार्ध प्रसिद्ध करीत आहोत. धार्मिक जीवन आणि वैज्ञानिक […]

Categories
पर्दाफाश

नागपूरच्या शस्त्रधारी भोंदूबाबाचा पर्दाफाश

सप्टेंबर - २०१८

समाजात अस्थिरता निर्माण करणार्‍या एका भोंदूबाबाचा खापरखेडा पत्रकार संघ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने खापरखेडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुरुवारी, 19 जुलैला रात्रीच्या सुमारास भोंदूबाबाच्या ठिकाणावर छापा टाकून पर्दाफाश केला. ही घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत भानेगाव येथे घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित भोंदूला खापरखेडा पोलिसांनी विविध कलमांन्वये अटक केली असून त्याच्याकडून […]

Categories
भांडाफोड

…अखेर चमत्काराचा केला भांडाफोड

सप्टेंबर - २०१८

जग एकविसाव्या शतकात वावरत आहे. विज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळे शोध लावले जात आहेत, तरीही आपण चमत्कारावर विस्वास ठेवतो, हे अविवेकी माणूस असल्याचे लक्षण आहे. थोडाफार काळ लोटला की नवनवीन चमत्कार घाडतात व दर्शनाला भक्तांच्या रांगा लागतात. ‘जगातील कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक अभिक्रिया, भौतिक अभिक्रिया किंवा हातचलाखी असते; तो मुळी दैवी चमत्कार नसतो….! शिर्डीतील व्दारकामाईत […]

Categories
अफवा

शिर्डीत साईबाबा प्रकट झाले का?

सप्टेंबर - २०१८

बुधवार, दिनांक 12 जुलै 2018 रोजी रात्री 12 नंतर शिर्डी येथे द्वारकामाईच्या भिंतीवर साईबाबांची छबी दिसून आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर तिथे साईभक्तांची गर्दी झाली. सोशल मीडियावर सर्वत्र चमत्काराच्या नावाने प्रसिद्धी मिळाली. याही आधी शिर्डीत व भारतातील इतर ठिकाणीही, कॅनडासारख्या प्रगतशील देशात अशा प्रतिमा दिसल्याचा दावा आहे. त्याचे फोटो व्हिडीओ उपलब्ध आहेत. असे प्रकार घडले […]

Categories
बुवाबाजी

हजरत आब्दुल्ला गारीशा कादरी बनवडी शरीफ या प्रसिद्ध दर्ग्यातील भोंदूमांत्रिक गजाआड

सप्टेंबर - २०१८

गेली 7 वर्षे बनवडी, ता. कराड जि. सातारा येथील प्रसिद्ध दर्ग्यामध्ये स्वत:कडे असलेल्या दैवीशक्तीच्या आधारे भलामोठा जाड जवळपास 80 किलो वजनाचा लोखंडी लंगर उचलण्याच्या चमत्काराचा बहाणा करून अनेक भाविकांना आपल्या जाळ्यात ओढून एखाद्या डॉक्टरप्रमाणे डिस्क्रिप्शन चिठ्ठी लिहून 25 लिंबे, गोडेतेल व शुद्ध पाण्याची बिसलरी बाटली व त्याखाली देणगीची रक्कम लिहून देणारा भोंदू मांत्रिक सद्रुद्दीन सल्लाउद्दीन […]

Categories
पुस्तक परिचय

माणूस नावाच्या प्राण्याची आतापर्यंतची वाटचाल

सप्टेंबर - २०१८

‘आपल्या पूर्वग्रहांना धक्का न लावणार्‍या विचारांकडे आपला नेहमीच कल असतो. आपल्या मतांच्या विरोधातील किंवा आपल्या विचारांना छेद देणारा एखादा विचार असल्यास तसले विचार करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे, असेच आपल्याला वाटत असते.’ बर्ट्राँड रसेल यांनी 1925 साली हा विचार मांडला होता. गेल्या 90-95 वर्षांत अजूनही आपण त्याच अविचारांच्या गर्तेत आहोत. या गर्तेतून बाहेर काढणार्‍या काही मोजक्या […]

Categories
उपक्रम रक्त-नेत्र-देह-अवयव दान

मअंनिस तर्फे बकरी ईद निमित्त रक्तदान शिबीरे संपन्न

सप्टेंबर - २०१८

धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग हे महत्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी कुर्बानी किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, […]

Categories
फसवे विज्ञान

जमिनीखाली दडलंय काय? ‘डाऊझिंग’चे फसवे विज्ञान

सप्टेंबर - २०१८

विज्ञानपूर्व काळात मानव अंधारयुगात वावरत होता. तंत्र-मंत्र, जारण-मारण, गंडेदोरे यांच्या मदतीने दैवी शक्तींना वश करण्याचा त्याचा केविलवाणा प्रयत्न असायचा. तथाकथित अदृश्य आसुरी शक्तींना पळवून लावण्याचे त्यांचे खटाटोप चालायचे; पण अशा विविध अंधविश्वासापासून एकविसाव्या शतकातील माणूस मुक्त झालाय का? गेल्या चारशे वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने घेतलेली गरूडझेप स्तीमित करणारी आहे. अंधारयुगातून बाहेर पडलेल्या मानवाने चंद्रावर पाऊल […]

Categories
शाखा वार्ता

पिंपरी-चिंचवड शाखेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

सप्टेंबर - २०१८

दि. 7 जुलै 2018 रोजी म.अंनिस शाखा पिंपरी – चिंचवडला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. पूर्ण एकदिवसीय कार्यक्रम व दुसर्‍या दिवशी अतुल पेठे या म.अंनिस परिवारातील कलाकार – दिग्दर्शक यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचा प्रयोग, अशा रीतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम सत्रामध्ये म.अंनिसची अभिवादनपर गाणी रिंगणनाट्य चमूने गायली. […]